सांगली : जिल्हा परिषद लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे अॉनलाईन मूल्यमापन करत आहे. मात्र नेटवर्कसह विविध समस्यांमुळे विद्यार्थ्यांसाठी ते जणू सत्त्वपरीक्षाच ... ...
कुमठे येथील भीमराव तुकाराम गाडे आणि रोहित गजानन गाडे या चुलते आणि पुतण्यामध्ये घराच्या वाटणीवरून अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. त्यातून नेहमी त्यांच्यात वादावादी होत असे. सोमवारी दुपारी रोहित घरात झोपला असताना, लहान मुले दंगा करून झोपमोड करत असल्याच् ...
अँगल व पत्र्यासह पाळणा तब्बल चारशे फूट अंतरावर जाऊन पडला. पाळणा पत्र्याखाली दबली गेल्याने नंदिनी गंभीर जखमी झाली होती. घरच्यांनी धावत जाऊन तिला उचलून घेतले व तात्काळ तासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले होते. ...
कुपवाड - मिरज रस्त्यालगत असलेल्या शिवशक्तीनगर मधील सचिन अण्णासाहेब सुतार ( वय ३०) या तरुणाचा तीन संशयितांनी धारदार शस्त्राने पाटीत,पोटावर सपासप ५८ वार करून खून करून संशयितांनी मोटारसायकलीवरून धूम ठोकली. कुपवाड पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असू ...
सांगली, मिरजेत बांधकामे हळूहळू सुरू झाली आहेत. जिल्हाबाह्य वाहतूक अद्याप पुरेशा गतीने सुरू नसल्याने व्यावसायिकांना बांधकाम साहित्याची चणचण भासत आहे. स्थलांतरित मजुरांनी गावाकडचा रस्ता धरल्यानेही मजुरांचीही टंचाई निर्माण झाली आहे. ...
कोवीड-19 च्या काळात देहविक्रय करणाऱ्या महिलांना कोरोनाची बाधा होवू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने काळजी घेतली आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार व त्यांच्या टीमने सदरच्या भागात जावून या आजारापासून बचाव करण्याकरीता या व्यवसायापासून दूर र ...
कोरोनाच्या लढाईत उन्हातान्हात उभे राहून पोलीस सेवा बजावतायत. माणसांचा जीव वाचविण्याची एकच तळमळ त्यांच्या मनात आहे तर मुक्या प्राण्यांच्या जीवाचीही त्यांना काळजी लागून राहिलीय. ...
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीत लक्ष्मीनगर साखर कारखाना परिसरामध्ये कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट ...