अचानक उसातून आलेल्या बिबट्याने अनिकेतच्या दुचाकीच्या दिशेने झेप घेतली. अनिकेतने प्रसंगावधान राखून दुचाकीचा वेग वाढवला. तरीही, बिबट्याने सुमारे दीडशे मीटरपर्यंत दुचाकीचा पाठलाग केला. ...
जामीन मंजूर करताना घातलेल्या अटींमध्ये संशयितांना फिर्यादीच्या गावात प्रवेश करायला बंदी घालण्यात आली आहे. गावात प्रवेश न करण्यासह फिर्यादीला कोणताही संपर्क अथवा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये असेही आदेशात म्हटले आहे. ...
सुमारे १२५ वर्षांपूर्वी अमेरिकन मिशनरी डाॅ. विल्यम वाॅन्लेस यांनी मिरजेत स्थापन केलेल्या मिशन रुग्णालयामुळे देशभरात रुग्णसेवेबाबत मिरजेने लाैकिक मिळविला. ...