आयुक्त कापडणीस यांच्या सूचनेनुसार पूरग्रस्त भागात अग्निशमन विभागाचे प्रभारी अधिकारी चिंतामणी कांबळे व पथकाकडून प्रबोधन प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. कोरोनामुळे नागरिकांशी संपर्क करण्यात अडचणी येऊ शकतात. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नागरिका ...
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दोन दिवसांत तब्बल आठने वाढ झाली आहे. शनिवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार आष्टा येथील झोळंबी वसाहत, शिराळा तालुक्यातील मोरेगाव, तर आटपाडी तालुक्यातील जांभुळणी व नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) येथील चारजण कोरोनाबाध ...
पवित्र रमजान ईदच्या आनंदापासून वंचित राहिलेल्या मुस्लिम बांधवांसाठी मिरजेतील हयात फाऊंडेशनने तब्बल ५ हजार लिटरचा शिरखुर्मा तयार केला. शहरातील चार हजार कुटूंबांना घरोघरी पोहोच केला. कोरोनाची महामारी अणि लॉकडाऊनच्या संकटात दोनवेळच्या जेवणालाही महाग झाल ...
हातावर शिक्के नाहीत म्हणून गावकऱ्यांनी त्यांना राहू दिले नाही. त्यानंतर तीन दिवस त्यांचा डेरा कासेगावजवळ होता. त्यांची परवड पाहून इस्लामपूर पोलिसांनी त्यांचे पालकत्व स्वीकारले आणि माणुसकीच्या भिंतीने त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतली आहे. ...
कोविडचे रुग्ण वाढत असल्याने शासनाने मोठ्या शहरातील खासगी रुग्णालयांत ८० टक्के खाटा राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अजून मर्यादित असली तरी, मिरजेतील वॉन्लेस, भारती हॉस्पिटल व इस्लामपूर येथील प्रकाश मेडिकल कॉलेज ह ...
बाळासाठी त्याचा जीव तीळ तीळ तुटतोय. अनेक स्पर्धा जिंकणाºया आणि मैफिली गाजविणाºया नंदूवर आता तबला आणि ढोलकीकडे बघत बसण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. नंदूच्या कुटुंबात त्याच्यासह तीन बहिणी अंध आणि दिव्यांग आहेत. त्यांचे शासकीय दाखले आहेत. कलाकार म्हणून ...
यातून योग्य नोंदीविषयी साशंकता निर्माण होते. कडक उन्हात रांगेत थांबल्यानंतर शरीराचे तापमान नैसर्गिकरित्या वाढतेच, त्यामुळेही नोंदींविषयी अनिश्चितता असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. ...
वर्दळ वाढली असून त्याचा परिणाम म्हणून गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून गेल्या २१ दिवसात आठ खून झाले आहेत, तर अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल महिन्यात तीन खुनाच्या घटना घडल्या होत्या. ...