लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

डोंगरी भागातील रानमाळावर फुलला करवंदे, जांभळाचा रानमेवा - Marathi News | Flowering legumes on hilly terrain | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :डोंगरी भागातील रानमाळावर फुलला करवंदे, जांभळाचा रानमेवा

ForestDepartment Environment Sangli : शिराळा तालुक्यातील डोंगरी भागातील रानमाळावर रानमेवा फुलला आहे. निसर्ग हा आपल्या सौंदर्याने पर्यटकांवर नेहमीच भुरळ पाडत असतो. खास करून येथील उन्हाळी हंगाम म्हणजे निसर्ग प्रेमींसाठी जणू पंढरीच असते. येथील आल्हाददाय ...

बरणीत तोंड अडकलेल्या कुत्र्याची आठवडाभर तडफड - Marathi News | The dog's mouth stuck in the jar for a week | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बरणीत तोंड अडकलेल्या कुत्र्याची आठवडाभर तडफड

Dog Miraj Sangli : मिरजेत शिवाजीनगरमध्ये प्लास्टीकच्या बरणीत तोंड अडकल्याने एका कुत्र्याची उपासमार सुरु होती. खाद्यपदार्थाच्या आशेने त्याने प्लास्टीकच्या बरणीत तोंड घातले आणि बरणी अडकून पडली. ...

 हलगर्जीपणामुळे माध्यमिक शिक्षकाचे पगार लांबणीवर - Marathi News | Secondary teacher's salary extended due to negligence | Latest sangli News at Lokmat.com

सांगली : हलगर्जीपणामुळे माध्यमिक शिक्षकाचे पगार लांबणीवर

Teacher Sangli : जिल्हातील शिक्षणाधिकारी व पे युनिट अधिक्षक यांच्या हलगर्जीपणामुळे एप्रिल महीना संपत आला तरी माधामिक शाळातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्च महिन्याचे पगार अदयाप झालेले नाहीत, असा आरोप शिक्षक भारती संघटनेचे राज्य कार्याध्यक ...

अखेर शिरगाववासियांना दिलासा मिळणार; केंद्रीय मार्ग निधी योजनेतंर्गत पुलासाठी ३३.८७ कोटीचा निधी मंजूर - Marathi News | Finally, the people of Shirgaon will get relief; 33.87 crore sanctioned for bridges under Central Road Fund Scheme | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अखेर शिरगाववासियांना दिलासा मिळणार; केंद्रीय मार्ग निधी योजनेतंर्गत पुलासाठी ३३.८७ कोटीचा निधी मंजूर

Shirgaon : केंद्रीय मार्ग निधी योजनेतंर्गत कृष्णा नदीवरील मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी ३३.८७ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. ...

ऑक्सिजन व रेडमीसिवीरचा पुरवठा दोन दिवसात सुरळीत होईल- शंभुराज देसाई - Marathi News | The supply of oxygen and redmixivir will be restored in two days | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ऑक्सिजन व रेडमीसिवीरचा पुरवठा दोन दिवसात सुरळीत होईल- शंभुराज देसाई

Shambhuraj Desai Sangli CoronaVirus : वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर कोरोना रूग्णांना चांगले उपचार मिळण्यासाठी विटा शहरात सुरू असलेल्या कोविड रुग्णालयात आवश्यकतेनुसार ऑक्सिजन बेडची संख्या वाढवा, असे आदेश देऊन ऑक्सिजन व रेडमीसिवीरचा पुरवठा येत ...

अभयनगरीत आरोग्य केंद्रातील समस्यांचा आमदार आणि महापौरांवर पाऊस - Marathi News | Rain on MLAs and mayors in Abhaynagar health center | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अभयनगरीत आरोग्य केंद्रातील समस्यांचा आमदार आणि महापौरांवर पाऊस

CoronaVirus Hospital Sangli : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अभयनगर परिसरातील आरोग्य केंद्राला आमदार सुधीर गाडगीळ आणि महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी एकाच दिवशी भेट दिली. या केंद्रातील अपुरी जागा, अपुरे कर्मचारी,डॉक्टर, शौचालयाची दुरवस्था, ...

जैव वैद्यकीय कचरा टाकला घंटागाडीत, सांगलीतील हॉस्पिटलकडून दंड वसूल - Marathi News | Bio-medical waste dumped in Ghantagadi, fine recovered from Sangli hospital | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जैव वैद्यकीय कचरा टाकला घंटागाडीत, सांगलीतील हॉस्पिटलकडून दंड वसूल

CoronaVIrus Sangli Hospital : शहरातील शिंदे मळ्यातील अहिल्यादेवी होळकर चौकात असलेल्या दुदनकर मल्टी स्पेशालिटी सेंटरने मोठ्या प्रमाणावर जैव वैद्यकीय कचरा महानगरपालिकेच्या घंटागाडीत टाकल्याबद्दल दुदनकर हॉस्पिटलवर महापालिकेने कारवाई केली. वैद्यकीय आरोग ...

एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी नव्हे, तर कोरोनाच्या प्रसारासाठी! - Marathi News | Not for ST passenger service, but for corona dissemination! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी नव्हे, तर कोरोनाच्या प्रसारासाठी!

CoronaVirus St Sangli : सांगली-कोल्हापूरसह विविध मार्गांवर धावणार्या एसटी गाड्यांमध्ये प्रवासी खचाखच भरले जात आहेत. कोरोनाचा फैलाव वेगाने होत असतानाही एसटीमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन सुरु आहे. त्यामुळे एसटी गाड्या कोरोनाच्या वाहक ठरत आहेत. ...