लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

धनगरवाडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार - जयंत पाटील - Marathi News | The issue of farmers' land in Dhangarwada will be resolved soon - Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :धनगरवाडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार - जयंत पाटील

Jayant Patil : वाडवडिलांपासून आम्ही ही जमीन कसत असून ती आम्हाला द्यावी व आमचा वर्षानुवर्षे चा प्रलंबित प्रश्न सोडवावा अशी मागणी यावेळी धनगर वाडा येथील शेतकऱ्यांनी केली. यावर जून महिन्यात पुन्हा या विषयावर बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्यात येईल, असे प ...

कर्नाटकच्या समन्वयातून धरणातील पाण्याचे नियोजन  : जयंत पाटील : ३१ तारखेला बैठक - Marathi News | Planning of dam water in coordination with Karnataka: Jayant Patil: Meeting on 31st | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्नाटकच्या समन्वयातून धरणातील पाण्याचे नियोजन  : जयंत पाटील : ३१ तारखेला बैठक

Jayant Patil Kolhapur flood meeting : कृष्णा खोऱ्यात गेल्या दोन वर्षांप्रमाणे कोल्हापूर, सांगली परिसरात महापुराचा धोका होऊ नये यासाठी राज्य शासन कर्नाटकशी संपर्क ठेवून आहे. धरणांची उंची, सोडलेले पाणी याचे तारत्मय ठेवून पाण्याचे नियोजन केले जाईल अशी म ...

बोंबाळेवाडी येथे डॉक्टर, परिचारिकेला शिवीगाळ, दमदाटी - Marathi News | Order to file a case against two persons including a doctor and a nurse at Bombalewadi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बोंबाळेवाडी येथे डॉक्टर, परिचारिकेला शिवीगाळ, दमदाटी

Crimenews Doctor Sangli : बोंबाळेवाडी (ता. कडेगाव) येथील उपसरपंचावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. उपसरपंचांनी डॉक्टर व परिचारिकेला दमदाटी केल्याप्रकरणी ही कारवाई केली जाणार आहे. ...

corona virus Sangli : सांगलीतील शासकीय रुग्णालयात कायम स्वरुपी आँक्सिजनचा पुरवठा सुरु - Marathi News | Permanent supply of oxygen to Government Hospital, Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :corona virus Sangli : सांगलीतील शासकीय रुग्णालयात कायम स्वरुपी आँक्सिजनचा पुरवठा सुरु

corona virus Sangli : सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील ३०० बेडला आता कायम स्वरुपी आँक्सिजनचा पुरवठा सुरु राहाणार आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता पोलीस बंदोबस्तात पुण्याहून पहिला १५ टन ऑक्सिजन टँकर पोलीस बंदोबस्तात सिव्हील हॉस्पिटल मध ...

Corona virus-सांगलीतील दिव्यांग शिंदे दांपत्य कोरोनातून सहीसलामत बाहेर - Marathi News | Divyang Shinde couple from Sangli became each other's lifeblood. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Corona virus-सांगलीतील दिव्यांग शिंदे दांपत्य कोरोनातून सहीसलामत बाहेर

Corona virus Divyang Sangli : पुण्यातल्या रस्त्यांवर कंदील घेऊन निघालेल्या अंधाची गोष्ट बरीच प्रसिद्ध आहे. मी नेत्रहीन असलो तरी कंदीलामुळे इतरांना माझ्या अस्तित्वाची जाणिव व्हावी असा हेतू असल्याचे या अंधाचे स्पष्टीकरण होते. सांगली यशवंतनगरमधील दत्त ...

Everest Trekking : सांगलीच्या सुपुत्राने केले सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत - Marathi News | Sangli's son climbed the highest Everest | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Everest Trekking : सांगलीच्या सुपुत्राने केले सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत

Everest Trekking Sangli : सांगलीचे सुपुत्र व नवी मुंबईत नियुक्तीस असणारे सहाय्यक पोलीस निरिक्षक संभाजी गुरव यांनी एव्हरेस्ट शिखराला गवसणी घालण्यात यश मिळवले. रविवारी सकाळी अंतिम चढाई पूर्ण करत ८ हजार ८४८ मीटर उंचीवर तिरंगा फडकावला. ...

वेरळा संस्थेचे संस्थापक अरुण चव्हाण यांचे निधन - Marathi News | Arun Chavan (89), founder of Verla Society, passed away | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वेरळा संस्थेचे संस्थापक अरुण चव्हाण यांचे निधन

Sangli News : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि वेरळा संस्थेचे संस्थापक अरुण दत्ताजीराव चव्हाण (वय ८९) यांचे शनिवारी रात्री ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी यशोदा, मुली डॉ. जाई व वसुंधरा असा परिवार आहे. ...

CoronaVirus In Sangli : सांगली, कोल्हापूर, साताऱ्यासह १५ जिल्ह्यांत मुंबई पॅटर्नची महसुलमंत्र्यांची सूचना - Marathi News | Notice of Revenue Minister of Mumbai pattern in 15 districts including Sangli, Kolhapur, Satara | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :CoronaVirus In Sangli : सांगली, कोल्हापूर, साताऱ्यासह १५ जिल्ह्यांत मुंबई पॅटर्नची महसुलमंत्र्यांची सूचना

CoronaVirus In Sangli : सांगलीत सव्वा महिन्यांच्या लॉकडाऊननंतरही कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आलेली नाही, त्यामुळे मुंबई पॅटर्न वापरण्याची सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यांनी केली आहे. शुक्रवारी राज्यातील कोरोनास्थितीचा आढावा घेताना ...