State transport Sangli: एसटीच्या सेवेतून निलंबित केलेले कर्मचारी व अधिकाऱ्यांवर ९० दिवसांच्या आता दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश महाव्यवस्थापक माधव काळे यांनी जारी केले आहेत. बेकायदेशीर कृत्य केल्यानंतरही दोषारोपपत्र लवकर दाखल होत नसल्याने बिनधास्त ...
Water scarcity Sangli : बारव शोध मोहीमेत सांगलीतील किल्लीच्या आकाराच्या विहीरीवर संशोधकांनी प्रकाशझोत टाकला आहे. विजयनगरमध्ये कुंभार मळ्यात गणपती कुंभार यांच्या मालकीची ही पेशवेकालीन विहीर आहे. एखाद्या कुलुपाच्या किल्लीसारखा तिचा आकार आहे. ...
Flood Sangli : जुलै महिन्यात आलेल्या महापुरात पूरग्रस्त भागातील लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना शासनाकडून मिळणारी सर्वप्रकारची मदत विनाविलंब, विना अडथळा मिळावी यासाठी आवश्यक सर्व खबरदारी घ्यावी. कोणतीही अडचण उद्भवू नये यासाठी बँक आणि मह ...
Uddhav Thackeray : पूर व्यवस्थापनासाठी महापुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणे, याचा आराखडा बनविणे, नदीपात्रातील अतिक्रमणे काढणे या सारख्या बाबींना आता प्राधान्य देणे महत्वाचे असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ...
The mother strangled the gir : मुलगी गतीमंद असल्याने तिच्या आईने एका हाताने गळा आणि दुसऱ्या हाताने तोंड दाबून आई-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारे हे कृत्य केले. ...
Uddhav Thackeray : पुनर्वसन, अतिक्रमण यासारख्या विषयांमध्ये प्रसंगी कठोरतेने निर्णय घेवून आराखडा तयार केला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ...
ShivSena And BJP : शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रत्युत्तर देत ‘आला रे आला शिवसेनेचा वाघ आला’, अशी घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडल्याने तणाव निर्माण झाला होता. गर्दी हटविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. ...