लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

आरोग्य यंत्रणेचा चुकवून डोळा, घरच्या घरी कोरोना प्रयोगशाळा - Marathi News | Corona Testing Rapid Antigen Test Kit at Home | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आरोग्य यंत्रणेचा चुकवून डोळा, घरच्या घरी कोरोना प्रयोगशाळा

किटच्या विक्रीचे सगळे तपशील नोंदवून ठेवण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने काढले आहेत. ...

गुजरातमधील भंगार व्यवसायाची नोंदणी जत तालुक्यातील खेड्यात, जीएसटीच्या नावे घातला दोन कोटींचा गंडा - Marathi News | A case has been registered with the Jat police against a scrap dealer in Gujarat for tearing up GST bills of Rs 2 crore by registering GST in the name of a farmer in Jat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गुजरातमधील भंगार व्यवसायाची नोंदणी जत तालुक्यातील खेड्यात, जीएसटीच्या नावे घातला दोन कोटींचा गंडा

देवीदास चाैगुले या शेतकऱ्याचे पॅन आधार व फोटोचा वापर करून जीएसटी नोंदणी करण्यात आली. या नोंदणीच्या आधारे गुजरातमध्ये बँक खाते उघडून भंगार व्यवसायातून आर्थिक उलाढाल करण्यात आली. ...

विशाल पाटील लढविणार लोकसभेची निवडणूक, मतदारसंघात रणनीती आखण्यास सुरुवात - Marathi News | Vishal Patil will contest Lok Sabha elections only | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विशाल पाटील लढविणार लोकसभेची निवडणूक, मतदारसंघात रणनीती आखण्यास सुरुवात

खासदार संजयकाका पाटील यांच्याबद्दल पक्षांतर्गत अनेकांची नाराजी आहे. याशिवाय भाजपमधील अनेक नेत्यांशीही त्यांचे पटत नसल्याने या गोष्टीचा फायदा विशाल पाटील यांना होऊ शकतो. ...

परदेशी बँकेतून कर्जाचे आमिष, ९२ लाखांचा गंडा; सांगलीतील दोघांसह आठजणांवर गुन्हा - Marathi News | Poultry trader in Miraj cheated of Rs 92 lakh on the pretext of getting a loan of Rs 21 crore from a foreign bank | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :परदेशी बँकेतून कर्जाचे आमिष, ९२ लाखांचा गंडा; सांगलीतील दोघांसह आठजणांवर गुन्हा

दुबईतील बँकेकडून कमी व्याजाने कर्ज मिळविण्यासाठी अहमदाबाद येथील दिनेश देसाई, प्रवीण शहा यांच्या भेटीला नेले. देसाई व शहा यांनी दुबईतील रॅकिया इन्वेस्ट्मेंट ऑथॉरिटीमार्फत २१ कोटी कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. ...

तीस हजारी गाडी, थाट तिचा राजेशाही! सांगलीत जिप्सीनंतर जुगाड 'मिनी फोर्ड' - Marathi News | Mechanical Ashok Awati made jugaad Mini Ford from scrap in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तीस हजारी गाडी, थाट तिचा राजेशाही! सांगलीत जिप्सीनंतर जुगाड 'मिनी फोर्ड'

Sangli : कर्नाळ रस्त्यावर काकानगरमध्ये अशोक आवटी यांचे दुचाकी व चारचाकी वाहनांचे गॅरेज आहे. फावल्या वेळेत काहीतरी वेगळे बनविण्याचा छंद असलेल्या आवटी यांच्या मनात जुनी फोर्ड गाडी भरली. ...

जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढताच, ३९७ रुग्णांची भर - Marathi News | 397 patients tested positive for corona In Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढताच, ३९७ रुग्णांची भर

जिल्ह्यात तीन दिवसांत हजारावर रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.  ...

पत्नीच्या निधनाचा असह्य धक्का, अंत्यविधीनंतर अवघ्या पाच तासातच पतीचेही हृदयविकाराने निधन - Marathi News | The shock of his wife's death, Her husband also died of a heart attack in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पत्नीच्या निधनाचा असह्य धक्का, अंत्यविधीनंतर अवघ्या पाच तासातच पतीचेही हृदयविकाराने निधन

अवघ्या पाच तासांच्या अंतराने पती-पत्नीचे निधन झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. ...

सांगली-मिरज रस्त्यावर धूम बायकर्स सुसाट, पोलिसांनी लावला चाप; ठोठावला दंड - Marathi News | Sangli Passengers suffer due to speeding two wheelers on Miraj road | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली-मिरज रस्त्यावर धूम बायकर्स सुसाट, पोलिसांनी लावला चाप; ठोठावला दंड

सांगली - मिरज रस्त्यावर कानठळ्या बसविणाऱ्या आवाजासह सुसाट धावणाऱ्या दुचाकींमुळे प्रवाशी हैराण झाले आहेत. ...