लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

इस्लामपुरात वचनपूर्ती नाहीच! शहरभर नुसतीच पोस्टरबाजी - Marathi News | There is no progress beyond the commencement of road works in Islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपुरात वचनपूर्ती नाहीच! शहरभर नुसतीच पोस्टरबाजी

रस्त्याच्या कामाच्या प्रारंभापलीकडे काहीच प्रगती दिसत नाही. ...

तडवळेत बिबट्याचा सलग दुसऱ्या दिवशी हल्ला - Marathi News | Leopard attack for the second day in Tadavale sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तडवळेत बिबट्याचा सलग दुसऱ्या दिवशी हल्ला

भरदुपारच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढवल्याने ऊसतोड कामगारांमध्ये भितीचे वातावरण ...

ढाकणी येथे बोलेरोच्या धडकेत बापलेकाचा अंत; ट्रॉलीला ओव्हरटेक करताना भीषण अपघात - Marathi News | father and son died in bolero blow at dhakni terrible accident while overtaking a trolley | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ढाकणी येथे बोलेरोच्या धडकेत बापलेकाचा अंत; ट्रॉलीला ओव्हरटेक करताना भीषण अपघात

अज्ञात बोलेरो गाडीने जोरदार धडक दिल्याने बाप लेकाचाजागीच दुर्दैवी अंत झाला. ...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर अंकुश ठेवण्याची गरज, तस्करांना मिळतेय अभय - Marathi News | The need to control the Maharashtra-Karnataka border, the smugglers get protection | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर अंकुश ठेवण्याची गरज, तस्करांना मिळतेय अभय

मिरज-म्हैसाळ हा कर्नाटकात जाणार महत्त्वाचा रस्ता. मिरज ग्रामीण पोलीसांनी यावर अंकुश ठेवण्याची गरज. ...

चिंचणीच्या ओसाड माळरानात कृष्णामाईचे आगमन, टेंभू योजनेच्या माध्यमातून हरितक्रांतीला सुरुवात - Marathi News | Krishna water in Chinchani area of ​​Khanapur taluka through Tembhu scheme | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चिंचणीच्या ओसाड माळरानात कृष्णामाईचे आगमन, टेंभू योजनेच्या माध्यमातून हरितक्रांतीला सुरुवात

चिंचणी (मंगरूळ) परिसरात असलेल्या ओसाड व उजाड माळरानात हरितक्रांतीचे नवे पर्व सुरू होणार ...

ऐन गारठ्यात पलूस पालिकेचे रणांगण तापले - Marathi News | Preparation of candidates for the election of Palus municipality | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ऐन गारठ्यात पलूस पालिकेचे रणांगण तापले

अशुतोष कस्तुरे पलूस : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी पलूस नगरपालिकेच्या निवडणुकीचे रणांगण तापू लागले आहे. एकमेकांच्या कामाचा पंचनामा सुरू असताना प्रभागनिहाय ... ...

रक्तचंदनाच्या आंतरराज्य तस्करीत बंगळुरुची टोळी, दोन कोटीचे रक्तचंदन केले होते जप्त - Marathi News | Bangalore gang involved in interstate smuggling of sandalwood | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रक्तचंदनाच्या आंतरराज्य तस्करीत बंगळुरुची टोळी, दोन कोटीचे रक्तचंदन केले होते जप्त

बंगळुरूमधून कोल्हापूरकडे होणारी रक्तचंदनाची तस्करी गांधी चौक पोलिसांनी मिरज-कोल्हापूर रस्त्यावर उघडकीस आणली. ...

सांगलीत कोल्हापूरच्या चौघांकडून ६३ लाखांची रोकड जप्त - Marathi News | 63 lakh cash seized from four persons of Kolhapur in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत कोल्हापूरच्या चौघांकडून ६३ लाखांची रोकड जप्त

शहरातील शंभरफुटी रस्त्यावरील त्रिमूर्ती चौकात नाकाबंदीवेळी पोलिसांनी केली कारवाई ...