लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगलीत भाजप कार्यकर्ते-पोलिसांत झटापट - Marathi News | OBC reservation issue Sangli BJP's protest march on behalf of the state government | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत भाजप कार्यकर्ते-पोलिसांत झटापट

शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केल्यानंतर पोलिसांनी पुतळा हिसकावून घेतला. ...

सांगली महापालिकेच्या पोटनिवडणुकीला स्थगिती - Marathi News | Postponement of Sangli Municipal Corporation by election | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेच्या पोटनिवडणुकीला स्थगिती

सांगली : सांगली महापालिकेच्या प्रभाग सोळामधील पोट निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी स्थगित केली. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती ... ...

कोरोनाचे सावट, तरीही यंदा सणासुदीत मोठी उलाढाल, जीएसटीमध्ये १८ टक्क्यांनी वाढ - Marathi News | GST revenue increased by 18 Percent In Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोरोनाचे सावट, तरीही यंदा सणासुदीत मोठी उलाढाल, जीएसटीमध्ये १८ टक्क्यांनी वाढ

गणेशोत्सव, दसरा, दिवाळीला बाजारात झालेल्या उलाढालीमुळे जीएसटी महसुलात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ...

कारवाई होतेय हे लक्षात येताच तासगावच्या 'मंडलाधिकाऱ्या'ने ठोकली धूम, 'एसीबी'ने पाठलाग करून केले जेरबंद - Marathi News | Tasgaon District Magistrate Gabbar Singh Garle was arrested while accepting a bribe of Rs 80000 | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कारवाई होतेय हे लक्षात येताच तासगावच्या 'मंडलाधिकाऱ्या'ने ठोकली धूम, 'एसीबी'ने पाठलाग करून केले जेरबंद

आपणावर 'अँटिकरप्शन'ची कारवाई होतेय, हे लक्षात आल्यानंतर गारळे यांनी कॉलेज वरून थेट भिलवडी नाक्यातील धनगर वाड्याकडे धूम ठोकली. ...

बड्या थकबाकीदारांवर प्रसंगी कठोर कारवाई करणार, जिल्हा बँकेच्या नूतन अध्यक्षांचा थकबाकीदारांना गंभीर इशारा - Marathi News | Strict action will be taken against the big debtors Warning of sangli district bank president Mansingrao Naik | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बड्या थकबाकीदारांवर प्रसंगी कठोर कारवाई करणार, जिल्हा बँकेच्या नूतन अध्यक्षांचा थकबाकीदारांना गंभीर इशारा

जिल्हा बँकेच्या मागील काही वर्षांतील कारभाराबाबत मी चौकशीची मागणी केली होती. त्याबाबत आजही मी ठाम आहे. बँकेमार्फत त्या गोष्टींची माहिती घेतली जाईल. त्यानंतर योग्य भूमिका मांडू, असे नाईक म्हणाले. ...

सांगली महापालिकेच्या पोटनिवडणुकीत महाआघाडीत फूट, भाजपकडे लक्ष - Marathi News | Congress and NCP file nominations in Sangli Municipal Corporation Ward 16 by election | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेच्या पोटनिवडणुकीत महाआघाडीत फूट, भाजपकडे लक्ष

ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू असून त्याला सोमवारी सुरूंग लागला. आता माघारी दिवशीच निवडणूक बिनविरोध होणार का, याचा फैसला होईल. ...

शेतकऱ्यांना छळू नका; अन्यथा अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, आमदार पडळकर भडकले - Marathi News | Farmers electricity connection questions MLA Gopichand Padalkar angry over MSEDCL officials | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेतकऱ्यांना छळू नका; अन्यथा अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, आमदार पडळकर भडकले

पालकमंत्री जयंत पाटील यांचे ऐकून महसूल आणि पोलीस प्रशासनातील काही अधिकारी भानगडी करीत आहेत. असले उद्योग करू नका. ...

sangli district bank : अध्यक्षपदी मानसिंगराव नाईक, उपाध्यक्षपदी जयश्रीताई पाटील यांची बिनविरोध निवड - Marathi News | Unopposed election of MLA Mansingrao Naik as Chairman of Sangli District Central Co-operative Bank | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :sangli district bank : अध्यक्षपदी मानसिंगराव नाईक, उपाध्यक्षपदी जयश्रीताई पाटील यांची बिनविरोध निवड

राष्ट्रवादीला पुढील तीन वर्षासाठी अध्यक्षपद देण्यात आले असून त्यानंतरची शेवटची दोन वर्षे काँग्रेसला संधी दिली जाणार आहे. ...