लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगलीतील मेणी फाट्या जवळ पुलावरुन खासगी बस कोसळली, नऊ जण जखमी - Marathi News | Private bus accident near Meni Fata in Sangli Nine people were injured | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील मेणी फाट्या जवळ पुलावरुन खासगी बस कोसळली, नऊ जण जखमी

ही खासगी बस गोव्याहून राजस्थानला निघाली होती. सांगलीतील मेणी फाटा येथे या बसचा अपघात झाला. ...

हुश् ऽऽ, आफ्रिकेतून सांगलीत आलेला संशयित निगेटिव्ह - Marathi News | Suspected Negative in Sangli from Africa | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हुश् ऽऽ, आफ्रिकेतून सांगलीत आलेला संशयित निगेटिव्ह

आफ्रिकन देशातून जिल्ह्यात आलेल्या एकाची प्रकृती खालावल्याने त्याला उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

जयंत पाटीलांचे होमग्राउंड असलेल्या इस्लामपुरात राष्ट्रवादीची पुनर्बांधणी - Marathi News | Movements to contest Islampur Municipal Election under the leadership of Prateek Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंत पाटीलांचे होमग्राउंड असलेल्या इस्लामपुरात राष्ट्रवादीची पुनर्बांधणी

राष्ट्रवादीतील नगरसेवकांनी प्रभागात केलेल्या विकासकामांच्या प्रगती पुस्तकाचे परीक्षण केले जात आहे. ...

जागतिक कॉमनवेल्थमध्ये आष्ट्याच्या संकेत सरगरला सुवर्णपदक - Marathi News | Sanket Mahadev Sargar won a gold medal in the 55 kg weight category at the World Commonwealth Weightlifting Championships | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जागतिक कॉमनवेल्थमध्ये आष्ट्याच्या संकेत सरगरला सुवर्णपदक

त्याची ताश्कंद (उझबेकिस्तान) येथे आयाेजित कॉमनवेल्थ स्पर्धेत वेटलिफ्टिंगसाठी भारतीय संघात निवड झाली होती. वेटलिफ्टिंग स्पर्धेत ५५ किलो स्नच प्रकारात त्याने सुवर्णपदक पटकावले. ...

..आमिष दाखवत कोकणातील 'या' माजी आमदाराला दहा लाखाचा गंडा - Marathi News | Former MLA Parashuram Prabhakar cheats cess on the lure of getting a kidney | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..आमिष दाखवत कोकणातील 'या' माजी आमदाराला दहा लाखाचा गंडा

वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या वैद्यकीय तपासण्यांचा बनाव करून आणखी पाच लाख रुपये घेतले. ...

तासगाव तहसील कार्यालयावर शेकापचा मोर्चा - Marathi News | Morcha at Mahavitaran Company and Tehsil Office on behalf of Shetkari Kamgar Paksha | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तासगाव तहसील कार्यालयावर शेकापचा मोर्चा

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महावितरण कंपनी व तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला ...

ऐतवडे खुर्दमध्ये ऊसतोड मजुराच्या मुलीचा विहिरीत बुडून मृत्यू - Marathi News | The daughter of a sugarcane worker drowned in a well in Aitwade Khurd | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ऐतवडे खुर्दमध्ये ऊसतोड मजुराच्या मुलीचा विहिरीत बुडून मृत्यू

खेळता खेळता ती शेतातील विहिरीकडे गेली. यावेळी तिचा पाय घसरुन ती पाण्यात पडली. यात तिचा बुडून मृत्यू झाला. ...

इस्लामपूरच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही मांडला होता विषय - Marathi News | Demand for naming Islampur city as Ishwarpur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपूरच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही मांडला होता विषय

पन्नास वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहरातील प्रमुख पंत सबनीस यांनी उरुण-इस्लामपूर शहराचे ‘ईश्वरपूर’ असे नामकरण करण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हा विषय मांडला होता. ...