दुसऱ्याच जागेवर निवडणूक लागल्यामुळे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची चांगलीच पंचायत झाली आहे. निवडणूक जाहीर झाल्यामुळे तेथील इच्छुकांनी अर्जही दाखल केले आहेत. ...
सांगली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात एका कृषी सहायकाने दहशत निर्माण केली आहे. तोंडात २४ तास मावा आणि गुटख्याचा तोबरा भरलेल्या सहायकाने बारनिशी विभाग थुंकून लालेलाल केला आहे. ...
महापूर, अतिवृष्टीमुळे २२५ किलोमीटरचे रस्ते खराब झाले आहेत. रस्त्यावरून प्रवास करताना रस्त्यात खड्डा की, खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. यामुळे अनेकांना मणक्याचा त्रास होऊ लागला आहे. ...
आजच्या सभेवेळीही सभागृहाबाहेर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. विकास कामावरुन आरोप करत डोक्याला काळ्या फिती बांधून विकास आघाडी-शिवसेनेच्या सदस्यांनी सभात्याग केला. ...