लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

कर्नाटक सीमाप्रश्नी सांगलीत सर्वपक्षीय धरणे आंदोलन, आंदोलनापासून भाजप दूर - Marathi News | All-party protest movement except BJP in Sangli on Karnataka border issue | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्नाटक सीमाप्रश्नी सांगलीत सर्वपक्षीय धरणे आंदोलन, आंदोलनापासून भाजप दूर

मराठी भाषिकांना पाठींबा देण्यासाठी होत असलेल्या आंदोलनात सर्वच पक्षांना निमंत्रित करण्यात आले होते, मात्र भाजपच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. ...

कृष्णा काठावर आजपासून नदी उत्सवाचे आयोजन - Marathi News | On the backdrop of the nectar festival of independence a river festival will be organized on the of Krishna River sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णा काठावर आजपासून नदी उत्सवाचे आयोजन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ ते २५ डिसेंबर या कालावधीत नदी उत्सव साजरा केला जाणार आहे. ...

देशी गाई झाल्या दुर्मिळ : संकरित गाईचेच प्यावे लागणार दूध - Marathi News | Due to scarcity of native cows only crossbred cows will have to drink milk | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :देशी गाई झाल्या दुर्मिळ : संकरित गाईचेच प्यावे लागणार दूध

संकरित गायीचे दूध पौष्टिक नसल्याने त्याचा दैनंदिन वापर कमी आहे. ...

अवकाळीच्या फटका; द्राक्षबागायतदाराची आत्महत्या - Marathi News | Due to untimely rains hit the vineyards Malgaon A farmer in Miraj committed suicide by strangulation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अवकाळीच्या फटका; द्राक्षबागायतदाराची आत्महत्या

अवकाळी पावसाने बागेचे मोठे नुकसान झाल्याने कर्जफेडीच्या विवंचनेत हाेते. कर्ज देणाऱ्या काही खासगी सावकारांनीही कर्जवसुलीचा तगादा लावल्याची चर्चा. ...

कडेगाव नगरपंचायत निवडणुकीत तिरंगी लढत, १३ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात - Marathi News | Fight between Congress BJP and NCP in Kadegaon Nagar Panchayat elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कडेगाव नगरपंचायत निवडणुकीत तिरंगी लढत, १३ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात

सत्ताधारी काँग्रेसचे नेते राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे ...

लघू उपग्रह निर्मितीत महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा डंका, गिनीज बुकात झाली नोंद - Marathi News | Guinness Book of World Records for students of Sangli Municipal School creation of a mini satellite | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लघू उपग्रह निर्मितीत महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा डंका, गिनीज बुकात झाली नोंद

विद्यार्थ्यांनी तयार केलेला लघू उपग्रह सात फेब्रुवारी २०२१ रोजी रामेश्वरम येथून अवकाशात सोडण्यात आले. या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. ...

केवायसीच्या नावाखाली जवानाला नऊ लाखांचा गंडा - Marathi News | Fraud of Rs 9 lakh in the name of KYC in miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :केवायसीच्या नावाखाली जवानाला नऊ लाखांचा गंडा

मोबाईलच्या सिम कार्डची पडताळणी प्रलंबित असल्याचे सांगून केली फसवणूक ...

'पेपरफुटीप्रकरणी आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा' - Marathi News | Health Minister Rajesh Tope should resign over health department's paper footy case Demand made by MLA Sadabhau Khot | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'पेपरफुटीप्रकरणी आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा'

घोटाळा झाला असेल तर तसे जाहीर करावे, अन्यथा चौकशीची प्रक्रिया सुरू करावी. ...