डंपरचालकाने थेट तहसीलदारांच्या माेटारीवर डंपर घातला. यावेळी चालकाने सतर्कता दाखवीत वेगाने माेटार डाव्या बाजूला वळविली. यामुळे माेटारीच्या उजव्या बाजूला डंपरची धडक बसली. दरवाजे बंद झाल्यामुळे तहसीलदार माने यांच्यासह पथक माेटारीतच अडकले. ...
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ‘नॅशनल एलिजिबिलिटी ॲण्ड एन्ट्रन्स टेस्ट’ अर्थात नीट परीक्षेसाठी हा दिलासादायी निर्णय झाला आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा २५ वर्षे होती, तर राखीव प्रवर्गासाठी ३० वर्षे वयोमर्यादा होती. ...
सध्या लसीकरण पूर्णत: मंदावले आहे. कोरोना ओसरल्याने शासकीय केंद्रेही रिकामी पडली आहेत. या स्थितीत खासगी रुग्णालयांत विकतची लस कोण टोचून घेणार? असा प्रश्न आहे. ...
ती गरोदर राहिल्यानंतर माहेरच्या लोकांनी प्रसूतीसाठी तिला सांगलीत आणले होते. दोन दिवसांपूर्वी ती शासकीय रुग्णालयात प्रसूत झाली. यावेळी ती अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. ...