लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

दोन कारची समोरासमोर धडक, डोंगरसोनी येथील पती-पत्नीसह तिघेजण ठार - Marathi News | Two cars collided head-on, killing three people, including a couple in Dongarsoni | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दोन कारची समोरासमोर धडक, डोंगरसोनी येथील पती-पत्नीसह तिघेजण ठार

हा अपघात पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात दोन्ही कारचा चक्काचुर झाला.  ...

महापूर उपाययोजनांकडे 'जलसंपदा' खात्याकडून दुर्लक्ष, मेधा पाटकर येत्या शनिवारी सांगलीत येणार - Marathi News | Irrigation department officials are ignoring the flood measures | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महापूर उपाययोजनांकडे 'जलसंपदा' खात्याकडून दुर्लक्ष, मेधा पाटकर येत्या शनिवारी सांगलीत येणार

महापूर प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी येत्या शनिवारी दि. २५ रोजी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर सांगलीत येणार आहेत. ...

आनंद महिंद्रांनंतर मंत्रीमहोदयांकडूनही कौतुक, दत्ता लोहारांना दिलं मोठं बक्षीस - Marathi News | After Anand Mahindra, also appreciation from the ministers vishwajeet kadam, big prize to Datta Lohar owner of jugad jipsy car | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आनंद महिंद्रांनंतर मंत्रीमहोदयांकडूनही कौतुक, दत्ता लोहारांना दिलं मोठं बक्षीस

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी, माझ्या मतदारसंघातील देवराष्ट्रे या गावच्या दत्तात्रय लोहार यांनी उपक्रमशीलतेतून बनवलेल्या चार चाकी गाडीबद्दल मी कौतुक करतो ...

कृषी पदवीधराची धडपड; दुष्काळी आटपाडीत फुलविला 'स्ट्रॉबेरी'चा मळा - Marathi News | Akshay Sagar planted strawberries replacing traditional farming in drought Atpadi areas | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृषी पदवीधराची धडपड; दुष्काळी आटपाडीत फुलविला 'स्ट्रॉबेरी'चा मळा

सांगली : दुष्काळी आटपाडीमध्ये पारंपरिक शेतीमध्ये पीक बदल करत अक्षय सागर यांनी स्ट्रॉबेरी लागवडीचे धाडस केले आहे. केशर आंब्याच्या ... ...

अनैतिक संबंधात ठरत होता अडथळा, म्हणून केला प्रेयसीच्या मुलाचा खून; पंचायत समिती सदस्याला प्रेयसीसह अटक - Marathi News | Shirala Panchayat Samiti member arrested with girlfriend in murder case | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अनैतिक संबंधात ठरत होता अडथळा, म्हणून केला प्रेयसीच्या मुलाचा खून; पंचायत समिती सदस्याला प्रेयसीसह अटक

अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने अमर व प्राची यांनी ६ ऑक्टोबर रोजी मननचा खून करून बिळाशी येथे आणून अंत्यसंस्कार केले व मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. ...

सांगली जिल्हा बँकेत ५०० कोटींचा घोळ - Marathi News | Irregularities of Rs 500 crore in Sangli District Bank | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा बँकेत ५०० कोटींचा घोळ

बँकेत पाच धक्कादायक कर्ज प्रकरणे लेखापरीक्षणातून समोर आली आहे. यामध्ये स्वप्नपूर्ती शुगरचे प्रकरण आघाडीवर आहे. ...

'शिवाजी महाराज देशाचे सम्राट', कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी व्यक्त केलं मत; शिवपुतळा विटंबनाप्रकरणी दिले कारवाईचे आश्वासन - Marathi News | Shivaji Maharaj is the emperor not only of Maharashtra but also of the country Karnataka Home Minister Arga Gyanendra expressed his views | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'शिवाजी महाराज देशाचे सम्राट', कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी व्यक्त केलं मत; शिवपुतळा विटंबनाप्रकरणी दिले कारवाईचे आश्वासन

शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांची भेट घेऊन शिवपुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी केली. ...

‘जुगाड जिप्सी’ची आनंद महिंद्रांकडून दखल, बुलेरोची दिली ऑफर; दत्तात्रय लोहारांनी मानले आभार! - Marathi News | The car made by Dattatraya Lohar from Devarashte was noticed by industrialist Anand Mahindra | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘जुगाड जिप्सी’ची आनंद महिंद्रांकडून दखल, बुलेरोची दिली ऑफर; दत्तात्रय लोहारांनी मानले आभार!

महिंद्रा कंपनीची सांगली येथील टीम लोहार यांच्या घरी उद्या भेट देणार आहे व गाडीची पाहणी करणार आहेत अशी माहिती दत्तात्रेय लोहार यांनी दिली. ...