म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
विश्वजीत कदम यांच्या कडेगाव पलूस मतदारसंघातील रहिवाशी असल्याने कदम यांनी त्यांच्या कल्पतेचं कौतुक केलं. तसेच, त्यांना गाडीसाठीचा खर्चही देऊ केला आहे. ...
मोटारीने पेट घेतल्यानंतर ती न्यूट्रल होत रस्त्यावर विनाचालक धावू लागल्याने तारांबळ उडाली. परंतु समाेरच असलेल्या आयलँडजवळ तिला थांबविण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. ...
‘सांगलीचे पोलीस अधीक्षक पालकमंत्र्यांकडे कामगारांसारखे काम करतात, तर अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले पालकमंत्र्यांचा घरी धुणी-भांडी करणाऱ्या महिलेसारख्या वागतात,’ अशा प्रकारचे वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. ...
देशाच्या अनेक राज्यांमधून हळकुंडं आणून सांगलीतल्या कारखान्यांमध्ये हळदीची पूड तयार केली जाते आणि नंतर तिचा बाजारांना पुरवठा. त्यामुळं इथल्या हळदीला भौगोलिक सूचकांक (जीआय) मानांकन मिळालं नसतं तरच नवल! ...