लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

किरीट सोमय्यांविरोधात सांगलीत शिवसेनेची निदर्शने, गुन्हा दाखल करण्याची मागणी - Marathi News | Shiv Sena protests in Sangli against Kirit Somaiya, demand to file a case | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :किरीट सोमय्यांविरोधात सांगलीत शिवसेनेची निदर्शने, गुन्हा दाखल करण्याची मागणी

‘किरीट सोमय्या व नील सोमय्या यांची चौकशी झालीच पाहिजे’ ...

महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करण्याचे भाजपचे धोरण - पंकजा मुंडे - Marathi News | BJP's policy to liberate Maharashtra Congress says Pankaja Munde | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करण्याचे भाजपचे धोरण - पंकजा मुंडे

शिराळा मतदार संघातील नेते शिवाजीराव नाईक भाजपमधून गेल्यामुळे पक्षाला काही नुकसान होईल, असे वाटत नाही. तरीही शिवाजीराव नाईक यांच्याबद्दल आम्हाला अजूनही आदर आहे, असे मुंडे म्हणाल्या. ...

नेर्लेत अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू - Marathi News | Leopard killed in Nerlet sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नेर्लेत अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

मृत बिबट्या मादी जातीचा असून सुमारे अडीच ते तीन वर्षाचा आहे. ...

जत तालुक्यात मेघगर्जनेसह वादळी पाऊस, बिळूरमध्ये दोन एकर द्राक्षबाग कोसळली - Marathi News | Two acres of vineyards in Bilur collapsed due to thunderstorm in Jat taluka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जत तालुक्यात मेघगर्जनेसह वादळी पाऊस, बिळूरमध्ये दोन एकर द्राक्षबाग कोसळली

संख : सांगली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. आज, बुधवारी जत तालुक्यातील बिळूर, येळदरी, मल्लाळ ... ...

पलूस तालुक्यातील जेष्ठ साहित्यिक प्रा. विठ्ठल सदामते यांचे निधन - Marathi News | Death of Vitthal Sadamate, a senior writer from Palus taluka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पलूस तालुक्यातील जेष्ठ साहित्यिक प्रा. विठ्ठल सदामते यांचे निधन

कथा, कविता, कादंबरी या तीनही क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या सदामते यांची एक समृद्ध साहित्यिक अशी ओळख होती. ...

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात राहुल, सम्राट महाडिक करणार शक्तिप्रदर्शन - Marathi News | Rahul, Samrat Mahadik will demonstrate in NCP stronghold | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात राहुल, सम्राट महाडिक करणार शक्तिप्रदर्शन

शिराळा येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शिवाजीराव नाईक यांनी केलेल्या वक्तव्यांचा समाचार देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील घेणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पेठनाक्यावरील भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा चर्चेचा ठरणार आहे. ...

Crime News: चैनीसाठी पैसे नाही तर तो चोरायचा... - Marathi News | Arrested in Nerle Tal. Walwa for stealing animals for luxury | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Crime News: चैनीसाठी पैसे नाही तर तो चोरायचा...

गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक साखराळे गावासह शहरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करीत या चोरीच्या घटनेचा माग काढत होते. ...

पुणे रेल्वे विभागाकडून २.१३ लाख टन विक्रमी मालवाहतूक, महसूलात १११ टक्के वाढ - Marathi News | Pune railway department's record 2.13 lakh tonnes of freight, 111 per cent increase in revenue | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पुणे रेल्वे विभागाकडून २.१३ लाख टन विक्रमी मालवाहतूक, महसूलात १११ टक्के वाढ

पुणे रेल्वे विभागातून देशातील अनेक भागात ऑटोमोबाईल्स, साखर, पेट्रोलियम उत्पादने यासह विविध प्रकारच्या मालाची नियमित वाहतूक करण्यात येते. ...