रेल्वे अंगावरून गेल्याने मृतदेहाचे दोन तुकडे झाले होते. शेजारी पडलेल्या एका छोट्या बॅगेत फोटो व मोबाईल आढळून आला. यावरून हा मृतदेह के. ए. पी. आश्चर्यलू यांचा असल्याची ओळख पटली. ...
गर्भावस्थेतच डोंगरावर भटकलेल्या एका गायीने रात्रीत वासराला जन्म दिला, पण डोंगरावर तिला पुरेसे खायला मिळाले नसल्याने भूकेने व्याकूळ होऊन ती अर्धमेल्या अवस्थेत पडून राहिली. ...
सॅनिटाझर घ्या... मास्कचा वापर करा... काळजी घ्या,’ असा प्रेमळ सल्ला पालकमंत्री जयंत पाटील यांना गोटखिंडी येथील अंगणवाडीतील बालिका अर्षला सलमान पठाण हिने दिला. ...
सिव्हिलमध्ये एकाच वेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी बाधित झाल्याने जिल्हा प्रशासन व सिव्हिल प्रशासनाची धावपळ उडाली. या सर्व विद्यार्थी व आंतरवासिता रुग्णांना आंतररुग्ण कक्षात उपचारासाठी दाखल केले आहे. ...
अचानक उसातून आलेल्या बिबट्याने अनिकेतच्या दुचाकीच्या दिशेने झेप घेतली. अनिकेतने प्रसंगावधान राखून दुचाकीचा वेग वाढवला. तरीही, बिबट्याने सुमारे दीडशे मीटरपर्यंत दुचाकीचा पाठलाग केला. ...