गेली चाळीस वर्षे त्यांनी लोकनाट्य कलेची सेवा केली. ‘चाळ ते माळ’ हे आत्मचरित्र त्यांनी नुकतेच लिहून पूर्ण केले हाेते. लवकरच त्याचे प्रकाशन होणार हाेते. ...
देवीदास चाैगुले या शेतकऱ्याचे पॅन आधार व फोटोचा वापर करून जीएसटी नोंदणी करण्यात आली. या नोंदणीच्या आधारे गुजरातमध्ये बँक खाते उघडून भंगार व्यवसायातून आर्थिक उलाढाल करण्यात आली. ...
खासदार संजयकाका पाटील यांच्याबद्दल पक्षांतर्गत अनेकांची नाराजी आहे. याशिवाय भाजपमधील अनेक नेत्यांशीही त्यांचे पटत नसल्याने या गोष्टीचा फायदा विशाल पाटील यांना होऊ शकतो. ...
दुबईतील बँकेकडून कमी व्याजाने कर्ज मिळविण्यासाठी अहमदाबाद येथील दिनेश देसाई, प्रवीण शहा यांच्या भेटीला नेले. देसाई व शहा यांनी दुबईतील रॅकिया इन्वेस्ट्मेंट ऑथॉरिटीमार्फत २१ कोटी कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. ...
Sangli : कर्नाळ रस्त्यावर काकानगरमध्ये अशोक आवटी यांचे दुचाकी व चारचाकी वाहनांचे गॅरेज आहे. फावल्या वेळेत काहीतरी वेगळे बनविण्याचा छंद असलेल्या आवटी यांच्या मनात जुनी फोर्ड गाडी भरली. ...