जिल्हा टँकरमुक्त झाल्याने पाणीटंचाई कागदोपत्री संपली, प्रत्यक्षात अनेक गावांत टँकरची घरघर रात्रंदिवस सुरुच आहे. टँकरमुक्तीच्या नावाखाली प्रशासन टँकर देत नाही, परिणामी बेडगसारख्या गावात ग्रामपंचायतीला किंवा नेतेमंडळींना खिशातून पैसे घालून गावकऱ्यांची ...
धर्माचा व्यक्तिगत लाभ घेण्याचा प्रयत्न करीत असाल तर सामान्य लोक अशा गोष्टी स्वीकारत नाहीत, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता केली. ...
आज महाराष्ट्रात द्वेषाचे राजकारण केले जात आहे. कोणी तुम्हाला भोंगा सांगत असेल, तर त्यास महागाईबद्दल विचारा, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. ...
पक्षात वाद आहेत याची कल्पना प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना काही कार्यकर्त्यांनी दिल्यानंतर ‘थोडे वाद असायला हवेत’, अशा शब्दांत गटबाजीच्या प्रकारावर जयंत पाटील यांनी पडदा टाकला. ...