इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात मिटकरी यांनी पौरोहित्य करणाऱ्या पुरोहितांबाबत आक्षेपार्ह, निषेधार्ह व खोटे, गैरसमज पसरवणारे वक्तव्य केले. ...
राजारामबापू पाटील कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांचे कौतुक प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. त्यातून त्यांनी या ज्येष्ठांचे राजकारणातून सेवानिवृत्तीचे संकेत दिले आहेत. ...
रोहित यांचे चुलते सुरेश पाटील यांची भाजपच्या खासदारांशी असलेली 'सेटलमेंट', राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा तयार झालेला 'पॉवरफुल' गट रोहित यांच्या आमदारकीच्या मार्गातला अडसर ठरणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. ...
कडेगाव : स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने प्रत्येक तालुकास्तरावर आरोग्यमेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी व दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी ... ...
पाणी योजना पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना विरोधकांनी नागरिकांना पाणी पुरवठा होत नसल्याचे सांगत केवळ राजकारणासाठी प्रशासनाला वेठीस धरत आदळ आपट सुरू केली असल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष सुभाष भिंगारदेवे यांनी केला. ...