लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

मिरजेतील नगरसेवकाच्या दोन मुलांच्या निलंबनाचे आदेश, कामावर घेतल्यावरून सदस्यांचा संताप - Marathi News | Order of suspension of two sons of a corporator in Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेतील नगरसेवकाच्या दोन मुलांच्या निलंबनाचे आदेश, कामावर घेतल्यावरून सदस्यांचा संताप

कुपवाडच्या सभेत कुपवाडचे विषय प्रलंबित ...

सांगली जिल्ह्यातील ४५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर, प्रशासकांची नियुक्ती होणार - Marathi News | Elections of 452 gram panchayats in Sangli district postponed, administrators to be appointed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील ४५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर, प्रशासकांची नियुक्ती होणार

ग्रामपंचायतींच्या प्रभागरचनेनंतर मतदार याद्या तयार करणे व प्रत्यक्ष निवडणुका घेण्यासाठी किमान दोन ते तीन महिन्यांचा कालावधी आवश्यक ...

"पुणे-बंगळुरू महामार्गासाठी चारपट भरपाई मिळणार, शेतकऱ्यांनी घाबरून शेती इतरांना विकू नये" - Marathi News | Pune-Bangalore highway will get four times compensation, Farmers should not fear and sell their farm to others | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"पुणे-बंगळुरू महामार्गासाठी चारपट भरपाई मिळणार, शेतकऱ्यांनी घाबरून शेती इतरांना विकू नये"

लोकांच्या शंका दूर करण्यासाठी तालुकानिहाय राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी येणार ...

सांगलीत पसरली धुक्याची चादर, सूर्यदर्शन झालेच नाही - Marathi News | A sheet of fog spread in Sangli, there was no sun sight | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत पसरली धुक्याची चादर, सूर्यदर्शन झालेच नाही

सुरेंद्र दुपटे संजयनगर ( सांगली ): गेल्या काही दिवसापासून सकाळी कडक ऊन अन् रात्री गारडा असे वातावरण अनुभवास येत ... ...

सांगलीत सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Crime News married woman committed suicide In Sangli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सांगलीत सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, तिघांवर गुन्हा दाखल

प्रणितीचा विवाह वैभव पवार याच्यासोबत झाला होता. काही महिन्यांनी सासरच्या मंडळींनी विनाकारण प्रणितीला त्रास देण्यास सुरुवात केली. ...

पूर्ववैमनस्यातून सांगलीतील तरुणाचा खून, तिघांना अटक - Marathi News | Sangli youth killed due to past enmity, three arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पूर्ववैमनस्यातून सांगलीतील तरुणाचा खून, तिघांना अटक

काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून त्यांनी हा खून केल्याची कबुली दिली. ...

सांगली, साताऱ्याची सीएनजी विक्री पोहोचली १० हजार किलोंवर - Marathi News | CNG sales of Sangli, Satara reached 10 thousand kg | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली, साताऱ्याची सीएनजी विक्री पोहोचली १० हजार किलोंवर

पुढील टप्प्यात पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठ्यासाठी पीएनजी प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी भारत पेट्रोलियम व्यवस्थापनाने प्रयत्न सुरु आहेत. ...

चार वर्षांत प्रथमच केळीला मिळाला उच्चांकी दर, उत्पादकांमध्ये फिलगुड - Marathi News | For the first time in four years banana got the highest price, feelgood among growers in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चार वर्षांत प्रथमच केळीला मिळाला उच्चांकी दर, उत्पादकांमध्ये फिलगुड

नवरात्रोत्सवामुळे केळीला आणखी मागणी वाढली ...