Sangli, Latest Marathi News
इस्लामपुरात चालकास मारहाण करत रोकड आणि ट्रक पळवल्याची घटना घडली आहे. ...
सांगलीतील दुर्गा दौड समारोप कार्यक्रमात बोलताना भिडे म्हणाले की, खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी देशाला लागलेले कलंक आहेत. ...
पुण्यातच जन्मलेल्या बकुळ वंदा चक्रवर्तीला बंगालातील दुर्गापूजा माहीतच नसल्याने ती शिवाजीनगर येथील काँग्रेस भवनातील दुर्गापूजा उत्सवातच सहभागी होते.... ...
काही दिवसांपुर्वी पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थान परिसरातूनच चंदनाच्या झाडांची झाली होती चोरी ...
बॅंक खात्यांवर अनुदान जमा होईल असे आश्वासन दिले होते, तरीही अनुदान मिळाले नाही ...
दर चांगला मिळत असल्याने, यंदा जिल्ह्यात झेंडूची एकूण ४२६ हेक्टरवर लागवड करण्यात आली ...
एनसीसी उमेदवारांचा कोटा निश्चित करावा अशी केली मागणी. ...
हे सर्व शिक्षक अत्यंत तुटपुंज्या वेतनावर काम करत होते. ...