लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपले, वळसंग-सोरडी पुलावर पाणी आल्याने रस्ता बंद - Marathi News | Sangli district was lashed by rains, the road was closed due to flooding on Walsang Sordi road bridge | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपले, वळसंग-सोरडी पुलावर पाणी आल्याने रस्ता बंद

पाच तासांहून अधिक काळ पावसाने हजेरी लावल्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते, चौक जलमय झाले. पाणी साचून राहिल्याने वाहतूक विस्कळीत झाली. ...

भोंग्याच्या गदारोळात न पडता गांधींची मूल्ये आत्मसात करा - तुषार गांधी - Marathi News | Assimilate the values of Gandhi without falling into the trap of bhonga says Tushar Gandhi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भोंगा आणि हनुमान चालिसाच्या गदारोळात माणसांना भ्रमित करून राजकारणासाठी वापर - तुषार गांधी

आजचे शिक्षण लोकांना गुलाम बनविणारे आहे. मनाला उत्साह आणि ऊर्जा देणारे, एकमेकांवर प्रेम करायला शिकविणारे, वैज्ञानिक जाणिवा निर्माण करणारे आणि हातांना रोजगार देणारे शिक्षण असायला हवे. ...

कृष्णेच्या सांगली बंधाऱ्यावरून वाहतेय वादाचे पाणी; राजकीय, तज्ञ लोकांमध्येही एकमत दिसेना - Marathi News | The water of controversy flowing from Krishna Sangli dam; There was no consensus among the politicians and experts | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णेच्या सांगली बंधाऱ्यावरून वाहतेय वादाचे पाणी; राजकीय, तज्ञ लोकांमध्येही एकमत दिसेना

म्हैसाळला नवा बंधारा बांधल्यानंतर तिथून सांगलीपर्यंतच्या पात्रात दर उन्हाळ्यात जादा पाणी साठवून ठेवावे लागेल. त्याचे मोजमाप समजू शकलेले नाही. ...

सांगली अर्बनसाठी २६ जून, तर शिक्षक बँकेसाठी ३ जुलैला मतदान - Marathi News | Polling for Sangli Urban on 26th June and Shikshak Bank on 3rd July | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली अर्बनसाठी २६ जून, तर शिक्षक बँकेसाठी ३ जुलैला मतदान

दोन्ही बँकेच्या निवडणुका दुरंगी, तिरंगी होण्याची शक्यता आहे. ...

कुपवाडमध्ये आर्थिक वादातून व्हिडीओ गेमपार्लर चालकाचा निर्घृण खून, हल्लेखोर अटकेत - Marathi News | Video game parlor operator brutally murdered in Kupwad over financial dispute | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कुपवाडमध्ये आर्थिक वादातून व्हिडीओ गेमपार्लर चालकाचा निर्घृण खून, हल्लेखोर अटकेत

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवाळे यांना मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. ...

अंकली परिसरात बिबट्या? वनखात्याकडून शोध सुरु - Marathi News | Leopards in Ankli area, Search started from forest department | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अंकली परिसरात बिबट्या? वनखात्याकडून शोध सुरु

रात्री उशिरापर्यंत नेमका बिबट्या की अन्य कोणता प्राणी आल्याची माहिती मिळू शकली नाही. मात्र पोलीस आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम सुरू केली आहे. ...

हेरवाड, माणगाव ग्रामपंचायतींना अंनिसतर्फे 'सामाजिक प्रेरणा पुरस्कार' - Marathi News | Social Inspiration Award by ANNIS to Herwad, Mangaon Gram Panchayats | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हेरवाड, माणगाव ग्रामपंचायतींना अंनिसतर्फे 'सामाजिक प्रेरणा पुरस्कार'

३१ मेरोजी हेरवाड व माणगामध्येच पुरस्काराचे वितरण केले जाणार ...

पोपटासारखी चोच, आटपाडीच्या ३१ लाखांच्या बकऱ्याचीच चर्चा - Marathi News | Discussion of 31 lakh goats of Atpadi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पोपटासारखी चोच, आटपाडीच्या ३१ लाखांच्या बकऱ्याचीच चर्चा

आकर्षक व जातिवंत असणारे माडग्याळ जातीच्या एवढ्या दोन महिने वय असलेल्या ३१ लाख रुपयांची मागणी ...