लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

स्वत:च्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापास आजन्म कारावास - Marathi News | Father jailed for life for sexually abusing daughter | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्वत:च्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापास आजन्म कारावास

सर्व कुटुंबीय झाेपलेले असताना, आरोपीने स्वत:च्या मुलीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला ...

येलूरमध्ये गव्याच्या हल्ल्यात दोघे जखमी - Marathi News | Both injured in gaur attack in Yelur sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :येलूरमध्ये गव्याच्या हल्ल्यात दोघे जखमी

परिसरात भितीचे वातावरण ...

इस्लामपुरात स्वाभिमानीकडून 'एफआरपी' अध्यादेशाची होळी - Marathi News | Holi of FRP ordinance from Swabhimani in Islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपुरात स्वाभिमानीकडून 'एफआरपी' अध्यादेशाची होळी

इस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एफआरपीचे तुकडे पाडणाऱ्या शासन आदेशाची होळी येथील तहसीलदार कार्यालयासमोर करण्यात आली. मंत्रालय सचिव ... ...

एक हजाराची लाच घेताना आष्ट्यातील नायब तहसीलदार, लिपिक एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Deputy tehsildar of Ashta, clerk in ACB's net while taking bribe of one thousand | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एक हजाराची लाच घेताना आष्ट्यातील नायब तहसीलदार, लिपिक एसीबीच्या जाळ्यात

सातबारा उताऱ्यावर नावात बदल करण्यासाठी केली लाचेची मागणी ...

FRP Price : ठाकरे सरकारला गुडघे टेकायला लावू; स्वाभिमानी संघटनेचा इशारा - Marathi News | The two-phase FRP decision has provoked strong reactions from sugarcane growers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :FRP Price : ठाकरे सरकारला गुडघे टेकायला लावू; स्वाभिमानी संघटनेचा इशारा

सरकारमधील आमदार आणि मंत्रीही दोन टप्प्यांत मानधन घेतात का? हा देखील प्रश्न आहे ...

अनर्थ टळला! पेट्रोल, डिझेल घेऊन जाणाऱ्या टँकरला अचानक लागली आग - Marathi News | Disaster averted! A tanker carrying petrol and diesel suddenly caught fire | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनर्थ टळला! पेट्रोल, डिझेल घेऊन जाणाऱ्या टँकरला अचानक लागली आग

Fire to Petrol Tanker : आष्टा पोलिसांनी परिसरातील तीन डीसीपी फायर सिलेंडरच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. ...

पर्यावरण रक्षणाच्या कामात देशात महाराष्ट्र आदर्शवत होईल, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Maharashtra will be an ideal country for environmental protection, said Environment Minister Aditya Thackeray | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पर्यावरण रक्षणाच्या कामात देशात महाराष्ट्र आदर्शवत होईल, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

"माझी वसुंधरा अभियान" राज्य शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम ...

सातारा जिल्ह्यातील 'मान्याचीवाडी' बनले 'ग्रामविकासाचे अभ्यासकेंद्र', सांगलीच्या चाळीस गावच्या कारभाऱ्यांनी केला अभ्यास - Marathi News | Manyachiwadi in Patan taluka became a study center for rural development | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील 'मान्याचीवाडी' बनले 'ग्रामविकासाचे अभ्यासकेंद्र', सांगलीच्या चाळीस गावच्या कारभाऱ्यांनी केला अभ्यास

राज्यासह परराज्यातील गावकारभाऱ्यांसह शासकीय अधिकाऱ्यांच्याही सहली या गावात येऊ लागल्या आहेत ...