लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगली महापालिकेच्या सभापती निवडीवर भाजपचे वर्चस्व, फुटीर नगरसेवकांची घरवापसी - Marathi News | BJP dominates Sangli Municipal Corporation chairman election | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेच्या सभापती निवडीवर भाजपचे वर्चस्व, फुटीर नगरसेवकांची घरवापसी

भाजपच्या फुटीर नगरसेवकांनी घरवापसी केल्याने सभापती निवडीत भाजपचा मार्ग सुकर झाला. ...

चारशे ते तेराशे रुपयांमध्ये फराळ पाठवा फॉरेनला, यंदा दरात १२ टक्के वाढ - Marathi News | Send snacks to foreign countries for 400 to 1300 rupees, this year the rate has increased by 12 percent | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चारशे ते तेराशे रुपयांमध्ये फराळ पाठवा फॉरेनला, यंदा दरात १२ टक्के वाढ

परदेशातील नातलगांना, मित्रांना सांगलीतील घरच्या फराळाची गोडी चाखता यावी म्हणून कुरिअर कंपन्या व एजन्सीजनी ‘फराळ कुरिअर सेवा’ सुरू केली आहे ...

कवलापूर विमानतळ जागेत आघाडी सरकारने मोठा घोटाळा केला, पृथ्वीराज पवारांचा आरोप - Marathi News | The mahavikas aghadi government committed a big scam in Kavalapur airport space | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कवलापूर विमानतळ जागेत आघाडी सरकारने मोठा घोटाळा केला, पृथ्वीराज पवारांचा आरोप

प्रकरणाची चौकशी करून संबंधितांना बेड्या ठोका ...

काँग्रेस-राष्ट्रवादीत दिवाळीपूर्वीच संघर्षाचे फटाके; सांगली महापालिकेत आरोप-प्रत्यारोपाने आघाडीत बिघाडी - Marathi News |   Sangli Municipal Corporation, accusations are being made between Congress and NCP over the election of chairman | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :काँग्रेस-राष्ट्रवादीत दिवाळीपूर्वीच संघर्षाचे फटाके; सांगली महापालिकेत आघाडीत बिघाडी

सांगली महापालिकेत सभापत निवडीवरून कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत.  ...

सांगली: बिबट्याच्या हल्ल्यात बालक जखमी, उपचारासाठी वन्यजीव विभागाकडून तात्काळ मदत - Marathi News | Leopard attack on school boy in Ukhlu, immediate help from wildlife department in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: बिबट्याच्या हल्ल्यात बालक जखमी, उपचारासाठी वन्यजीव विभागाकडून तात्काळ मदत

पुढील उपचारासाठीही मदत करणार असल्याचे केले जाहीर ...

सांगली: कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटलांना झटका, नगराध्यक्षपदी संजयकाका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे विजयी - Marathi News | NCP's youth leader Rohit Patal shocked in Kavthe Mahankal Nagar Panchayat Mayor's post election | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटलांना झटका, नगराध्यक्षपदी संजयकाका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे विजयी

कवठेमहांकाळच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत पहिल्यांदाच मोठी चुरस पाहायला मिळाली. ...

रूढी, परंपरा तोडून पित्याच्या चितेला मुलीने दिला अग्नी; परदेशी कायस्थ समाजात बदलाचे वारे - Marathi News | The daughter lit the father pyre, change in Pardeshi Kayastha society | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रूढी, परंपरा तोडून पित्याच्या चितेला मुलीने दिला अग्नी; परदेशी कायस्थ समाजात बदलाचे वारे

परदेशी-कायस्थ समाजानेही बदलाचे केले समर्थन ...

सांगली जिल्ह्यातील ५५ हजार शेतकऱ्यांना २०० कोटी प्रोत्साहन अनुदान - Marathi News | 200 crore incentive subsidy to 55 thousand farmers of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील ५५ हजार शेतकऱ्यांना २०० कोटी प्रोत्साहन अनुदान

अद्यापही एक लाख नियमित कर्जदार शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित असून दिवाळीनंतर त्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. ...