आरोपी संजयची पत्नी व मयत सखाराम जाधवर यांच्यात अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून चिडून त्याने पत्नीची मदत घेत त्याच्या खुनाचा कट रचला होता. खोची बंधाऱ्याजवळ मृत सखाराम याला बोलावून घेत रोहित माळी याच्या मदतीने वार करून त्याचा खून करण्यात आला होता. ...
ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. हना खान हिने ती विवाहित असल्याचे सांगून पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेऊन लग्न करण्याचे खोटे वचन अतिष शिंगे यांना दिले. ...