राष्ट्रवादीच्या वाढत्या वर्चस्वाला लगाम घालण्यात काँग्रेस नेतेही अयशस्वी ठरले होते. पण, आता राज्यात सत्तांतराचे नाट्य सुरू झाल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांसह प्रमुख कार्यकर्त्यांचे चेहरे खुलले आहेत. ...
अंगणवाड्यातील बालकांना कोरोनामुळे घरपोहोच पोषण आहार दिला जातो. सांगली शहरातील जिल्हा परिषद कॉलनीमध्ये अंगणवाडी क्रमांक १९६ येथील बालकांना शुक्रवारी पोषण आहार म्हणून साखर, मूगडाळ, गहू, हरभरा आदीचे वाटप करण्यात आले. यावेळी साखरेच्या पाकिटात मृत मुंगळे, ...
जडीबुटीच्या साहाय्याने व दैवी शक्तीने तुमच्या घरी जास्तीत जास्त पैसे मिळतील, तुमच्या घरी पैशाचा पाऊस पडेल, असे आमिष दाखवले. यासाठी लागणारी जडीबुटी आणण्यासाठी व्हटकर यांच्याकडून त्यांनी वेळोवेळी १५ लाख रुपये घेतले होते. ...
सावकारीचा फास लावणारे एव्हाना चव्हाट्यावर आले असले, तरी गुप्तधन काढून देण्याच्या आमिषाने लुटणाऱ्या भोंदू, बुवांनाही बेड्या ठोकण्याची मागणी होत आहे. ...