लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

महाराष्ट्र केसरी: कोल्हापूर, सांगली अन् साताऱ्याचे पहिल्या फेरीत वर्चस्व - Marathi News | Maharashtra Kesari: Kolhapur, Sangli and Satara dominated in the first round | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाराष्ट्र केसरी: कोल्हापूर, सांगली अन् साताऱ्याचे पहिल्या फेरीत वर्चस्व

एकूण सहा फेऱ्यांमध्ये या स्पर्धा होणार असून, बुधवारी सकाळी या गटांतील लढतींचे निकाल हाती येणार आहेत. या स्पर्धा पाहण्यासाठी सातारकरांसह महाराष्ट्रातून हजारो कुस्ती शाैकिनांनी उपस्थिती लावली आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृपेनं पेट्रोल १५० रुपयांवरही जाईल - जयंत पाटील - Marathi News | With the grace of Prime Minister Narendra Modi, petrol will go up to 150 rupees says Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृपेनं पेट्रोल १५० रुपयांवरही जाईल - जयंत पाटील

क्रिकेटमध्ये वाडेकर इंग्लंडला गेल्यानंतरचा दाखल देत ईडी आणि सीबीआयच्या कारवाईवरुन लगावला टोला ...

मोदींप्रमाणे कृष्णेतही डुबकी मारा, सांगलीवाडीत घाट सुशोभीकरणप्रसंगी जयंत पाटलांची टोलेबाजी - Marathi News | The dam on Krishna river in Sangli will be removed says Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मोदींप्रमाणे कृष्णेतही डुबकी मारा, सांगलीवाडीत घाट सुशोभीकरणप्रसंगी जयंत पाटलांची टोलेबाजी

पुराची तीव्रता कमी होण्यासाठी कृष्णेतील पाणी गतीने पुढे सरकण्याची गरज आहे. त्यासाठी सांगलीतील बंधाऱ्यासह म्हैसाळपर्यंतचे नदीतील सर्व अडथळे हटविणार ...

'अंश' बनण्यासाठी कडेगावच्या 'अश्विनी'ची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी - Marathi News | Successful first phase surgery for gender reassignment of Ashwini Khalipe at Tondoli in Kadegaon taluka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'अंश' बनण्यासाठी कडेगावच्या 'अश्विनी'ची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी

लिंग परिवर्तनाच्या या धाडसी निर्णयाला त्यांच्या कुटुंबियांनी पाठींबा दिला आणि परिवर्तनाची नवी दिशा समाजाला दिली आहे. ...

धर्मांध वृत्तीच्या विरोधात लढाईसाठी जनतेने सज्ज व्हावे - शरद पवार - Marathi News | People should be ready to fight against bigotry says Sharad Pawar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :धर्मांध वृत्तीच्या विरोधात लढाईसाठी जनतेने सज्ज व्हावे - शरद पवार

‘देशात धर्माच्या नावावर माणसा-माणसामध्ये अंतर वाढविण्यात काही लोक धन्यता मानत आहेत,’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली. ...

भाजपसारखं पुढचं बोलायची सवय नाही, जयंत पाटलांनी लगावला टोला - Marathi News | There is no habit of talking further like BJP, said Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजपसारखं पुढचं बोलायची सवय नाही, जयंत पाटलांनी लगावला टोला

सांगली : भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. जशा घडामोडी घडतील, तशी माहिती देऊ. आम्हाला भाजपसारखे पुढचे बोलायची ... ...

Inflation: महागाईच्या निषेधार्थ गॅस सिलेंडर कृष्णा नदीत अर्पण, सांगलीत अनोखे आंदोलन - Marathi News | Gas cylinders offered in Krishna river to protest against inflation, agitation in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Inflation: महागाईच्या निषेधार्थ गॅस सिलेंडर कृष्णा नदीत अर्पण, सांगलीत अनोखे आंदोलन

अच्छे दिन, सबका साथ, सब का विकास अशा घोषणा देत जनतेला फसवून मोदी सरकार सत्तेवर आले. ...

भर व्यासपीठावर शिवसेना नेत्याचा खिशा मारणाऱ्यास अटक - Marathi News | Thief who stole Rs 50,000 from Shiv Sena leader's pocket arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भर व्यासपीठावर शिवसेना नेत्याचा खिशा मारणाऱ्यास अटक

सांगलीमध्ये ओबीसी मेळाव्यात त्याने केलेली धाडसी चोरी ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या आधारे सांगोला येथील आरोपी स्वप्निल घुले यास मिरज शहर पोलिसांनी अटक केली. ...