लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

त्यांच्याकडे सातबारा असेल तर माझ्याकडे फेरफार!, अनिल बाबरांचा जयंत पाटलांना इशारा - Marathi News | If they have Satbara then I have a Modification, Anil Babar warning to Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :त्यांच्याकडे सातबारा असेल तर माझ्याकडे फेरफार!, अनिल बाबरांचा जयंत पाटलांना इशारा

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुसंस्कारी नेते आहेत. त्यांच्या पक्षात आता बगलबच्च्यांची संख्या वाढली आहे. त्यांनीच हे शब्द जयंतरावांच्या तोंडी घातले असावेत ...

समुद्रस्नान जिवावर बेतलं, ओमानमध्ये समुद्रात सांगली जिल्ह्यातील जतचे तिघे बेपत्ता - Marathi News | Three people from Sangli district have gone missing in the sea in Oman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समुद्रस्नान जिवावर बेतलं, ओमानमध्ये समुद्रात सांगली जिल्ह्यातील जतचे तिघे बेपत्ता

अचानक एक माेठी लाट आल्याने शशिकांत म्हमाणे, त्यांची मुलगी श्रुती व मुलगा श्रेयस हे तिघेही समुद्रात बेपत्ता झाले. ...

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा जुगाड, बैलांच्या मानेवरील ओझे केलं हलकं - Marathi News | Engineering students at Rajarambapu Institute of Technology, Islampur build a bullock cart that reduces the burden on the oxen neck | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा जुगाड, बैलांच्या मानेवरील ओझे केलं हलकं

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बैलांच्या मानेवरील ओझे कमी करणारी बैलगाडी तयार करून शेतकऱ्यांना बैलपोळ्याची अनोखी भेट दिली ...

चांदोली धरण ५४.८३ टक्के भरले; धरण परिसरात सलग सहा दिवस अतिवृष्टी - Marathi News | Chandoli dam 54.83 percent full; Heavy rains for six days in a row in the dam area | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांदोली धरण ५४.८३ टक्के भरले; धरण परिसरात सलग सहा दिवस अतिवृष्टी

गेल्या चोवीस तासांत ८८ मिलिमीटरसह एकूण ८०८ मिलिमीटर पाऊस झाला. ...

सांगली : जुना सातारा-सांगली रस्त्यावर टेम्पो-दुचाकीची समोरासमोर धडक, अपघातात शिक्षक ठार - Marathi News | A teacher was killed in a head-on collision between a tempo and a two wheeler on the old Satara Sangli road | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : जुना सातारा-सांगली रस्त्यावर टेम्पो-दुचाकीची समोरासमोर धडक, अपघातात शिक्षक ठार

ओव्हरटेक करीत असताना घडली दुर्घटना ...

Jayant Patil: मंत्री कोणीही होऊ द्या, घाबरू नका; सगळ्यांचा सात-बारा माझ्याकडे - जयंत पाटील - Marathi News | Make a correct program of opposition in Vita Palika elections says Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :निवडणुकीत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करा - जयंत पाटील

विरोधकांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये, यासाठी तयारीला लागा ...

चांदोली धरण पन्नास टक्के भरले, मुसळधार पावसामुळे पाण्याची मोठी आवक - Marathi News | The Chandoli dam is fifty percent full, with a large influx of water due to torrential rains | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांदोली धरण पन्नास टक्के भरले, मुसळधार पावसामुळे पाण्याची मोठी आवक

वारणावती : चांदोली धरण परिसरात गेल्या सहा दिवसांतील मुसळधार पावसामुळे पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे ... ...

राष्ट्रीय, राज्य महामार्ग सुसाट; सांगलीतील ‘इतर मार्ग’ बिकट, अपघातांच्या प्रमाणात वाढ - Marathi News | The number of road accidents in Sangli district has increased beyond two national highways and state highways | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राष्ट्रीय, राज्य महामार्ग सुसाट; सांगलीतील ‘इतर मार्ग’ बिकट, अपघातांच्या प्रमाणात वाढ

राष्ट्रीय महामार्गावरही अपघात होत असले, तरी त्याचे प्रमाण अन्य ठिकाणांपेक्षा कमी ...