Maharashtra Karnataka Border Dispute: जत तालुक्याने कधी भाषिक प्रश्नांवरून आमच्यावर महाराष्ट्राने अन्याय केल्याची तक्रार केलेली नाही. पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्याची त्यांची मागणी आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी देणार नसाल तर कर्नाटकमधील अलमट्टी धरणातील पाण ...