लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद: कर्नाटकात जाण्यासाठी जतमधील गावांचा वाढता पाठिंबा, सिद्धनाथमध्ये पदयात्रा - Marathi News | Karnataka-Maharashtra border dispute, Growing support of Jat villages to go to Karnataka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद: कर्नाटकात जाण्यासाठी जतमधील गावांचा वाढता पाठिंबा, सिद्धनाथमध्ये पदयात्रा

महाराष्ट्र सरकार कोणत्याही सुविधा देत नाही, अशी येथील ग्रामस्थांची भावना ...

कृषी लिपिकांचे आजपासून राज्यव्यापी आंदोलन सुरु, सांगलीतील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केलं काम - Marathi News | The state wide agitation of agricultural clerks has started from today, the employees of Sangli wore black ribbons to work | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृषी लिपिकांचे आजपासून राज्यव्यापी आंदोलन सुरु, सांगलीतील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केलं काम

जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, रिक्त पदे त्वरित भरावीत यासह अन्य मागण्यासाठी आंदोलन ...

कर्णबधिरांवरील शस्त्रक्रियांमध्ये सांगली राज्यात अव्वल, तब्बल १३ कोटींच्या शस्त्रक्रिया मोफत - Marathi News | Sangli district stands first in the state in deaf surgeries | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्णबधिरांवरील शस्त्रक्रियांमध्ये सांगली राज्यात अव्वल, तब्बल १३ कोटींच्या शस्त्रक्रिया मोफत

शस्त्रक्रियेसाठी दोन वर्षांपर्यंतची बालके पात्र आहेत. आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटलांच्या विनंतीनंतर वयोमर्यादेत वाढ ...

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद: जतमधील तिकोंडीनंतर 'या' गावात लागले कर्नाटकचे ध्वज व फलक - Marathi News | Karnataka-Maharashtra border dispute: After Trikondi, flags and placards of Karnataka also appeared in Umrani | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद: जतमधील तिकोंडीनंतर 'या' गावात लागले कर्नाटकचे ध्वज व फलक

महाराष्ट्र शासनाच्या वेळकाढू भूमिकेचा निषेध करण्यात आला. ...

मिरजेत दोन अल्पवयीन मुलींचे विवाह रोखले, एका मुलीने केले पलायन - Marathi News | Marriage of two minor girls prevented in Miraj, one girl ran away | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत दोन अल्पवयीन मुलींचे विवाह रोखले, एका मुलीने केले पलायन

ताब्यात घेतलेल्या मुलींची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली ...

सीमावासीयांचा टाहो: सांगलीतील जतमधील लोकांची कर्नाटकात जाण्याची मानसिकता का? - Marathi News | Why the mindset of Jat people from Sangli to go to Karnataka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सीमावासीयांचा टाहो: सांगलीतील जतमधील लोकांची कर्नाटकात जाण्याची मानसिकता का?

तालुका विभाजनाच्या प्रश्नाचे तीस वर्षांपासून भिजत घोंगडे पडले आहे. ...

सांगलीत पसरली दाट धुक्याची चादर, लहरी हवामानामुळे नागरिक हैराण - Marathi News | Dense fog spread in Sangli, citizens are shocked due to stormy weather | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत पसरली दाट धुक्याची चादर, लहरी हवामानामुळे नागरिक हैराण

हवामान बदलामुळे सर्दी, ताप, खोकला व अन्य संसर्गजन्य आजाराचे रुग्ण वाढले ...

Sangli: बसस्थानकांवरील व्यावसायिकांना लॉकडाऊन, संपकाळासाठी परवाना शुल्कात सवलत - Marathi News | Sangli: Discount in license fee for bus stand traders during lockdown, strike | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बसस्थानकांवरील व्यावसायिकांना लॉकडाऊन, संपकाळासाठी परवाना शुल्कात सवलत

Sangli: लॉकडाऊन आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संप काळात बसस्थानकांवरील परवानाधारक वाणिज्य आस्थापनांना परवाना शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...