लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सागरेश्वरचे लावण्य पर्यटकांना खुणावतेय!, विविध प्राण्यांचे आकर्षण - Marathi News | Crowd of tourists in the area of ​​Sagareshwar, Attraction of various animals | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सागरेश्वरचे लावण्य पर्यटकांना खुणावतेय!, विविध प्राण्यांचे आकर्षण

सागरेश्वर अभयारण्याच्या डोंगरमाथ्यावरील किर्लोस्कर पॉइंट, महान गुंड, लिंगदरा व तेथील हिरवागर्द निसर्ग पर्यटकांना आकर्षित करत आहे. ...

घासावरही कर लावताय? सामान्यांनी जगायचे कसे?, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा सवाल - Marathi News | We have to raise our voices against the unfair policies of the central government says Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :घासावरही कर लावताय? सामान्यांनी जगायचे कसे?, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा सवाल

केंद्र सरकारच्या अन्यायी धोरणांच्या विरोधात लढण्यासाठी एकीची वज्रमूठ आवळावी लागेल ...

इस्लामपुरातील मारहाण प्रकरण राजकीय भूमिकेच्या संशयातूनच, नगरपालिका निवडणुकीआधीच धुमशान - Marathi News | Former Shiv Sena corporator's husband beaten up in Islampur on suspicion of political role | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपुरातील मारहाण प्रकरण राजकीय भूमिकेच्या संशयातूनच, नगरपालिका निवडणुकीआधीच धुमशान

अलीकडील दोन वर्षांत नगरसेविका शिंदे यांच्या राजकीय भूमिका संशयास्पद होत्या. त्यामुळे त्यांचे पती विजयकुमार शिंदे यांना मारहाण झाल्याची चर्चा ...

मिरज-पुणे रेल्वेमार्गावर उद्या मेगा ब्लॉक, कोयना एक्स्प्रेससह पॅसेंजर गाड्या रद्द - Marathi News | Mega block tomorrow on Miraj-Pune railway line, Koyna Express canceled tomorrow | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज-पुणे रेल्वेमार्गावर उद्या मेगा ब्लॉक, कोयना एक्स्प्रेससह पॅसेंजर गाड्या रद्द

लांब पल्ल्याच्या गाड्या कुर्डूवाडी-मिरजमार्गे वळविण्यात आल्या आहेत. ...

सांगलीच्या शिवसेना जिल्हाप्रमुखपदी अभिजीत पाटील, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे आदेश - Marathi News | Abhijit Patil as Shiv Sena District Chief of Sangli on the order of Uddhav Thackeray | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या शिवसेना जिल्हाप्रमुखपदी अभिजीत पाटील, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे आदेश

‘लोकमत’ने १४ जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी अभिजीत पाटील यांची निवड होण्याची शक्यता वर्तविली होती. हे वृत्त खरे ठरले. ...

सांगली जिल्ह्यात शिवसेना-एकनाथ शिंदे गटात संघर्ष, प्रवेशासाठी ऑफर? - Marathi News | Conflict in Shiv Sena Eknath Shinde group in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात शिवसेना-एकनाथ शिंदे गटात संघर्ष, प्रवेशासाठी ऑफर?

शिंदे गटानेही आता सर्वच तालुक्यात गट वाढविण्यासाठी हालचाली गतिमान केल्या ...

नवजात अर्भकाचे अपहरण प्रकरण: मातेचे अश्रू पुसण्यासाठी धावले खाकी वर्दीतले देवदूत - Marathi News | Newborn abduction case, Tasgaon police arrested the kidnapped woman within a few hours | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नवजात अर्भकाचे अपहरण प्रकरण: मातेचे अश्रू पुसण्यासाठी धावले खाकी वर्दीतले देवदूत

पोलिसांमधली माणुसकी, मायेचा ओलावा याबाबत वारंवार शंकांचे वादळ उठविणाऱ्या समाजातून आता याच खाकी वर्दीतल्या माणुसकीला सलाम ठोकला जात आहे. ...

सातारा जिल्ह्यातील तिघा अट्टल चोरट्यांना विट्यात अटक, दहा लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Three thieves in Satara district arrested in Vita in Sangli district, goods worth ten lakhs seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सातारा जिल्ह्यातील तिघा अट्टल चोरट्यांना विट्यात अटक, दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

घरफोड्या करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील तीन चोरट्यांना गजाआड करण्यात विटा पोलिसांना यश ...