लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगली ZP, पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर; अध्यक्षांसह १४ सदस्यांचा पत्ता कट - Marathi News | Sangli ZP, Panchayat Samiti announced to drop reservation; Address cut of 14 members including the President | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली ZP, पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर; अध्यक्षांसह १४ सदस्यांचा पत्ता कट

३४ मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित ...

२.७० लाख रुपये प्रतिकिलोचा दर, जगातला महागडा आंबा पिकणार सांगलीत - Marathi News | Japan Miyazaki mango which is the most expensive in the world will now ripen in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :२.७० लाख रुपये प्रतिकिलोचा दर, जगातला महागडा आंबा पिकणार सांगलीत

या आंब्याला जपानीत ताइयो-नो-तमागो म्हणजेच सूर्याचे अंडे म्हणून ओळखले जाते. ...

कवठेमहांकाळ तालुक्यात रोगामुळे मका पिकाला धोका, उत्पादन घटण्याची शेतकऱ्यांमध्ये भीती - Marathi News | Disease threat to maize crop in Kavathemahankal taluka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कवठेमहांकाळ तालुक्यात रोगामुळे मका पिकाला धोका, उत्पादन घटण्याची शेतकऱ्यांमध्ये भीती

तीन महिन्यात उत्पादन मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी हे हुकमी पीक आहे. मात्र गत काही वर्षात लष्करी अळींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. ...

सांगली जिल्ह्यात ऐन पावसाळ्यामध्ये केवळ ३० टक्केच पाणीसाठा, अकरा प्रकल्प पडले कोरडे - Marathi News | Sangli district has only 30 percent usable water storage | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात ऐन पावसाळ्यामध्ये केवळ ३० टक्केच पाणीसाठा, अकरा प्रकल्प पडले कोरडे

गतवर्षीच्या तुलनेत ६ टक्के पाणीसाठा कमी ...

सांगलीत चोरट्यांची दहशत, भरदिवसा दोन पोलिसांचे फ्लॅट फोडले - Marathi News | Panic of thieves in Sangli, flats of two police officers were broken into in broad daylight | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत चोरट्यांची दहशत, भरदिवसा दोन पोलिसांचे फ्लॅट फोडले

चोरट्यांनी पाळत ठेवूनच दोन्ही ठिकाणी कोणीही नाही याची संधी साधत फ्लॅट फोडल्याचा अंदाज आहे. ...

शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन अनुदानावरुन राजू शेट्टी आक्रमक, 'क्रांती दिनी' करणार महार्गावर 'चक्का जाम आंदोलन' - Marathi News | Chakka Jam Movement on Maharga on 9th August on behalf of Swabhimani Shektar Sangathan for farmers incentive subsidy | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन अनुदानावरुन राजू शेट्टी आक्रमक, 'क्रांती दिनी' करणार महार्गावर 'चक्का जाम आंदोलन'

सरकारने अडीच वर्षांपूर्वी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान घोषित केले आहे. परंतु, अद्याप त्याची कार्यवाही झालेली नाही. ...

मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टी; डाळींच्या नुकसानीने सांगलीत चिंता - Marathi News | Heavy rains in Marathwada, Vidarbha; Loss of pulses worries Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टी; डाळींच्या नुकसानीने सांगलीत चिंता

सांगली जिल्ह्यात मराठवाडा व विदर्भातून मोठ्या प्रमाणावर शेतीमाल येत असतो ...

सागरेश्वरचे लावण्य पर्यटकांना खुणावतेय!, विविध प्राण्यांचे आकर्षण - Marathi News | Crowd of tourists in the area of ​​Sagareshwar, Attraction of various animals | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सागरेश्वरचे लावण्य पर्यटकांना खुणावतेय!, विविध प्राण्यांचे आकर्षण

सागरेश्वर अभयारण्याच्या डोंगरमाथ्यावरील किर्लोस्कर पॉइंट, महान गुंड, लिंगदरा व तेथील हिरवागर्द निसर्ग पर्यटकांना आकर्षित करत आहे. ...