लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

Crime News: प्रेमप्रकरणातून कर्नाटकातील तरुणाचा कोयत्याने खून; दोघांना अटक - Marathi News | Crime News: Karnataka youth killed by koyata over love affair; Both were arrested in sangli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमप्रकरणातून कर्नाटकातील तरुणाचा कोयत्याने खून; दोघांना अटक

पोलिसांनी याप्रकरणी आकाश ऊर्फ भैया माणिक जाधव (रा.अरळीहट्टी)  व रामू नायकू इंगळे (रा.जकरहट्टी, ता. अथणी) या दोघा सशयितांना अटक केली असून अद्याप दोघे फरारी आहेत. ...

सांगली: डाळिंब बागेत गांजाची लागवड, माणिकनाळमध्ये १३३ किलो गांजा जप्त - Marathi News | Cultivation of ganja in pomegranate garden, 133 kg of ganja seized in Manikanal of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: डाळिंब बागेत गांजाची लागवड, माणिकनाळमध्ये १३३ किलो गांजा जप्त

या गांजाची किंमत १३ लाख रुपये आहे. ...

शासनाच्या ७६ लाखांच्या निधीवर डल्ला; सांगलीतील तिघांवर गुन्हा - Marathi News | A case has been registered against three in Sangli for 76 lakhs fraud by getting funds from the government | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शासनाच्या ७६ लाखांच्या निधीवर डल्ला; सांगलीतील तिघांवर गुन्हा

सफाई कामगारांसाठी संस्था स्थापून मिळवला निधी ...

पत्नीला वारंवार द्यायचा त्रास, सासरच्या तिघांकडून जावयाच्या खुनाचा प्रयत्न - Marathi News | harassment of wife, attempted murder of son in law by three in laws in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पत्नीला वारंवार द्यायचा त्रास, सासरच्या तिघांकडून जावयाच्या खुनाचा प्रयत्न

‘तू माझ्या बहिणीला त्रास देतोस काय, तुला आता जिवंत ठेवत नाही,’ असे म्हणत लाकडी दांडक्याने विजय यांच्या डोक्यात जबर मारहाण केली. ...

सांगली: कर्जबाजारी द्राक्षबागायतदाराची आत्महत्या - Marathi News | Deepak Subrao Suryavanshi, a grape grower from Soni in Miraj taluka committed suicide by drinking poison | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: कर्जबाजारी द्राक्षबागायतदाराची आत्महत्या

दोन वर्षांपासून सततच्या अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले होते. उरल्यासुरल्या बागेतील द्राक्षाला दरही चांगला मिळाला नव्हता. त्यामुळे सूर्यवंशी आर्थिक विवंचनेत होते. ...

सांगलीत महाविद्यालयात घुसून तरुणावर खुनी हल्ला, कॉलेज कॉर्नर चौकात फाळकूट दादांची दादागिरी - Marathi News | A young man was attacked with a weapon in a college in College Corner area of ​​Sangli city | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत महाविद्यालयात घुसून तरुणावर खुनी हल्ला, कॉलेज कॉर्नर चौकात फाळकूट दादांची दादागिरी

तरुण गंभीर जखमी होऊन पडल्यानंतर संशयितांनी तेथून पळ काढला ...

बिनबियांचे पेरू! सांगली जिल्ह्यातील आष्ट्याच्या शेतकऱ्याचे संशोधन - Marathi News | Mahadev Sawant, a farmer of Sangli district, developed a new variety of guava named Mahadev Seedless | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बिनबियांचे पेरू! सांगली जिल्ह्यातील आष्ट्याच्या शेतकऱ्याचे संशोधन

त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात सर्वप्रथम डच गुलाब उत्पादन सुरू केले. ...

रौप्यपदक विजेत्या संकेत सरगरला सांगली महापालिकेची पाच लाख रुपयांची मदत जाहीर - Marathi News | Sangli Municipal Corporation announced assistance of Rs five lakh to silver medal winner Sanket Sargar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रौप्यपदक विजेत्या संकेत सरगरला सांगली महापालिकेची पाच लाख रुपयांची मदत जाहीर

संकेतला महापालिका मदत करणार का? अशा आशय वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत आयुक्तांनी मदतीची घोषणा केली. ...