लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

देशातील ८४ हजार बुद्ध विहार कुठे गेले?, भीमराव आंबेडकरांचा सवाल - Marathi News | Where did 84,000 Buddhist monasteries in the country go?, Bhimrao Ambedkar question | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :२०२५ पर्यंत देशभरातील कोट्यवधी लोक बौद्ध धम्म स्वीकारणार - भीमराव आंबेडकर

बौद्ध ही आपली ओळख आहे ती आपल्या आचरणातूनही दिसली पाहिजे ...

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! धावत्या रेल्वेतच मिळणार कन्फर्म तिकीट - Marathi News | Passengers will get confirmed tickets only by train | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! धावत्या रेल्वेतच मिळणार कन्फर्म तिकीट

अनेकदा तपासणीसाला हाताशी धरून प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. याला यंत्रामुळे आळा बसेल ...

Crime News Sangli: भाचीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून मामाकडून तरुणाचा खून - Marathi News | Murder of youth by mama out of anger over love affair with niece in Gundewadi Taluka Miraj District Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Crime News Sangli: भाचीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून मामाकडून तरुणाचा खून

मृत प्रभू याने सुनील यास ‘भाचीसोबत लग्न लावून न दिल्यास दोघेही आत्महत्या करू’ अशी धमकी दिली होती. ...

‘गुगल’चे सीईओ सुंदर पिचाईंचा सांगलीत निषेध, रिपब्लिकन स्टुडंड युनियनच्यावतीने निदर्शने - Marathi News | Google CEO Sundar Pichai protests in Sangli, protests by Republican Students Union | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘गुगल’चे सीईओ सुंदर पिचाईंचा सांगलीत निषेध, रिपब्लिकन स्टुडंड युनियनच्यावतीने निदर्शने

दलित कार्यकर्त्या थेनमोजी सौंदर्याराजन यांचे जातीविषयक चर्चासत्र ऐनवेळी रद्द केल्याने केला निषेध ...

Crime News Sangli: कामेरी येथून दोन मुलांसह विवाहिता बेपत्ता, पोलिसांकडून शोध सुरु - Marathi News | Missing married woman with two children from Kameri Taluka Walwa District Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Crime News Sangli: कामेरी येथून दोन मुलांसह विवाहिता बेपत्ता, पोलिसांकडून शोध सुरु

सोनाली ही आपल्या दोन मुलांसमवेत माहेरी आली होती. शनिवारी सायंकाळच्या सुमारास दोन्ही मुलांना सोबत घेत घरी कोणास काही न सांगता निघून गेली. ...

'राष्ट्रपती निवडणुकीनंतर ठाकरे सरकार बरखास्त होईल, पंतप्रधान मोदी घेतील निर्णय' - Marathi News | The state government will be sacked after the presidential election, says BJP state vice president Suresh Halvankar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'राष्ट्रपती निवडणुकीनंतर ठाकरे सरकार बरखास्त होईल, पंतप्रधान मोदी घेतील निर्णय'

२०२४ मध्ये उद्धव ठाकरे यांचे मावळे कावळे होऊन उडून गेले असतील. भाजप हा सर्वात मोठा पक्ष होऊन स्वबळावर राज्यात सत्ता स्थापन करेल. ...

BSF मधील जवानाचे गुजरातच्या कच्छमध्ये निधन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | BSF jawan dies in Kutch, Gujarat, funeral programe in sangli kadegaon | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :BSF मधील जवानाचे गुजरातच्या कच्छमध्ये निधन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बीएसएफमध्ये कार्यरत असलेल्या खेराडे (वांगी) येथील जवानाचा मृत्यू ...

Bull Cart Race: बैलगाडी शर्यतीत सर्जा-राजाचा पुन्हा छळ, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पायदळी - Marathi News | Sarja-Raja persecution again in bullock cart race | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Bull Cart Race: बैलगाडी शर्यतीत सर्जा-राजाचा पुन्हा छळ, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पायदळी

शर्यतींसाठी पोलीस बंदोबस्त आणि छायाचित्रण असतानाही असे प्रकार सर्रास सुरु ...