लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगलीतील कंत्राटदाराच्या खून प्रकरणाचा तपास ‘जैसे थे!’; शंभरहून अधिकजणांकडे चौकशी, ठोस पुरावाच नाही - Marathi News | The police do not have concrete evidence in the investigation of the Sangli contractor murder case | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील कंत्राटदाराच्या खून प्रकरणाचा तपास ‘जैसे थे!’; शंभरहून अधिकजणांकडे चौकशी, ठोस पुरावाच नाही

अत्यंत नियोजनबद्धरीत्या या खुनाचा कट रचल्याने तपास करताना पोलिसांसमोरही आव्हान निर्माण झाले आहे. ...

सांगली: टीईटी घोटाळ्यातील ८ शिक्षक बडतर्फ, ऑगस्टपासून पगार बंद - Marathi News | 8 teachers in Sangli district sacked in TET scam, salary stopped from August | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: टीईटी घोटाळ्यातील ८ शिक्षक बडतर्फ, ऑगस्टपासून पगार बंद

टीईटी परीक्षेतील उत्तीर्ण आणि माध्यमिक शिक्षक म्हणून सेवेत असलेल्या जिल्ह्यातील १९७ शिक्षकांची प्रमाणपत्रे पडताळणीसाठी शासनाकडे पाठविली होती. ...

जिल्हा बँका विलीन झाल्यास शेतकऱ्यांची फरफट, शेतकरी संघटना म्हणतात.. - Marathi News | Farmers loss if district banks merge, The farmers' organizations demanded the removal of the political board of directors | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्हा बँका विलीन झाल्यास शेतकऱ्यांची फरफट, शेतकरी संघटना म्हणतात..

राज्यातील जिल्हा बँका राज्य बँकेत विलीनीकरण करायच्या की त्यांची त्रिस्तरीय रचना कायम ठेवायची याबाबत केंद्र शासनाने अभ्यास गट नियुक्त केला आहे. ...

Swine flu: सांगली जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांत वाढ, आतापर्यंत तिघांचा मृत्यू - Marathi News | Increase in swine flu patients in Sangli district, three death | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Swine flu: सांगली जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांत वाढ, आतापर्यंत तिघांचा मृत्यू

तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली ...

आमदार गाडगीळांच्या आश्वासनानंतर महापूर नियंत्रण कृती समितीचे उपोषण मागे, मुख्यमंत्री बैठक घेणार - Marathi News | After MLA Sudhir Gadgil assurance the flood control action committee called off its hunger strike | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आमदार गाडगीळांच्या आश्वासनानंतर महापूर नियंत्रण कृती समितीचे उपोषण मागे, मुख्यमंत्री बैठक घेणार

पूरप्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. या प्रश्नावर समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्यासाठी तयार ...

भाजपकडून केवळ देशहिताचा विचार, कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणीला प्राधान्य द्यावे - केंद्रीय राज्यमंत्री बघेल - Marathi News | BJP only consideration of national interest, workers should give priority to party building says Union Minister of State Satya Pal Singh Baghel | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजपकडून केवळ देशहिताचा विचार, कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणीला प्राधान्य द्यावे - केंद्रीय राज्यमंत्री बघेल

देश भ्रष्टाचारमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. सामान्य घटक विकासाच्या प्रवाहात येऊन ते आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत, अशा योजना मोदी सरकारने वाडी-वस्तीपर्यंत पोहोचविल्या. ...

दिवसा धावणाऱ्या कोयना एक्स्प्रेसला चक्क स्लीपर डबे!, प्रवाशांना भुर्दंड; सीटिंग डबे वाढविण्याची मागणी - Marathi News | Koyna Express sleeper coaches during the day, Demand of passengers to increase the seating compartment | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दिवसा धावणाऱ्या कोयना एक्स्प्रेसला चक्क स्लीपर डबे!, प्रवाशांना भुर्दंड; सीटिंग डबे वाढविण्याची मागणी

बसून प्रवासाचे आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांना नाईलाजाने स्लीपर डब्यातून महागडा प्रवास करावा लागत आहे ...

पलूसला पाच लाखांच्या मैदानात कोल्हापूरच्या माऊलीची बाजी, काटाजोड लढतींचा थरार - Marathi News | Mauli Jamdade of Kolhapur won the Palus five lakhs wrestling | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पलूसला पाच लाखांच्या मैदानात कोल्हापूरच्या माऊलीची बाजी, काटाजोड लढतींचा थरार

मैदानात शशिकांत गावडे या चंपे नसणाऱ्या मल्लाने कुस्ती जिंकली आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. ...