लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

निष्ठेची कमान कोणाची, मिरजेत गणेशोत्सवातील स्वागत कमानीवरुन शिवसेना-शिंदे गटात वाद - Marathi News | Dispute between Shiv Sena-Eknath Shinde group over welcome arch in Miraj Ganeshotsav | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :निष्ठेची कमान कोणाची, मिरजेत गणेशोत्सवातील स्वागत कमानीवरुन शिवसेना-शिंदे गटात वाद

सत्ताधारी शिंदे गटाचा दावा डावलून शिवसेनेच्या निष्ठावंत गटाला कमानीची परवानगी देणे अडचणीचे ठरणार असल्याने याबाबत सावध भूमिका ...

सांगली: कवठेमहांकाळ तालुक्यातील ४६ सहकारी दूध संस्था होणार रद्द - Marathi News | 46 cooperative milk societies in Kavthe Mahankal taluka will be cancelled | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: कवठेमहांकाळ तालुक्यातील ४६ सहकारी दूध संस्था होणार रद्द

जिल्हा सहकारी दुग्ध संस्था सहायक निबंधकांनी संबंधित संस्थांच्या सभासदांना नोंदणी रद्दच्या नोटिसा बजावल्या आहेत ...

कृष्णा नदी प्रदूषणाची हरित लवादाकडून गंभीर दखल, दोन महिन्यांत अहवाल देण्याचे आदेश - Marathi News | Green arbitrator takes serious note of Krishna river pollution, orders report within two months | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णा नदी प्रदूषणाची हरित लवादाकडून गंभीर दखल, दोन महिन्यांत अहवाल देण्याचे आदेश

दरवर्षी पावसाळ्यात कृष्णा नदीत लाखो मासे मृतावस्थेत आढळून येतात ...

सांगली: विट्यात तलवारीचा धाक दाखवून जबरी चोरी, दीड लाखाचा मुद्देमाल लंपास - Marathi News | The thieves looted goods worth one and a half lakhs by showing the threat of swords in vita Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: विट्यात तलवारीचा धाक दाखवून जबरी चोरी, दीड लाखाचा मुद्देमाल लंपास

पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. ...

अलमट्टी धरण १०० टक्के भरले, कर्नाटकचे जलसंपदा विभाग म्हणत.. - Marathi News | Almatti Dam 100 percent full, Explanation by Karnataka Water Resources Department that the dam has been filled due to depletion | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अलमट्टी धरण १०० टक्के भरले, कर्नाटकचे जलसंपदा विभाग म्हणत..

अलमट्टी धरण १०० टक्के भरल्यामुळे कृष्णा नदीकाठच्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ...

सांगलीतील हळद व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक - Marathi News | 15 farmers cheated by turmeric trader in Sangli | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सांगलीतील हळद व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक

सातारा पोलीस प्रत्येक वेळी सांगलीला जातात आणि चाैकशी करून परत येतात. ...

शिक्षण संस्था महामंडळाचे सांगलीत अधिवेशन होणार, विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार - Marathi News | Conference of Education Institutions Corporation on 2nd October at Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिक्षण संस्था महामंडळाचे सांगलीत अधिवेशन होणार, विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार

अधिवेशनात राज्यातील सुमारे चार ते पाच हजार संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार ...

सदाभाऊ खोत, सत्यजित देशमुख, अतुल भोसलेंपासून राज्यपाल नियुक्त आमदारकीही दूरच - Marathi News | Sadabhau Khot, Satyajit Deshmukh, Atul Bhosale are less likely to be Governor appointed MLA | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सदाभाऊ खोत, सत्यजित देशमुख, अतुल भोसलेंपासून राज्यपाल नियुक्त आमदारकीही दूरच

महाराष्ट्रातील दिग्गज या स्पर्धेत असल्यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता धुसर आहे. ...