लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

पोलीस ठाण्याच्या आवारातूनच झालं बालकाचे अपहरण, सांगली पोलिसांनी सहा तासात लावला शोध - Marathi News | A three year old child was abducted from the premises of the police station, the Sangli police traced it within six hours | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पोलीस ठाण्याच्या आवारातूनच झालं बालकाचे अपहरण, सांगली पोलिसांनी सहा तासात लावला शोध

पोलीस ठाण्याच्या आवारात खेळत असताना, संशयितांनी वैशालीची नजर चुकवून त्याचे अपहरण केले होते. ...

उसाच्या शेतात तीस गुंठ्यामध्ये केली होती गांज्याची लागवड, शिपूरला एक कोटीचा गांजा जप्त - Marathi News | ganja one crore was seized after raiding a sugarcane field at Shipur in Miraj taluka of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उसाच्या शेतात तीस गुंठ्यामध्ये केली होती गांज्याची लागवड, शिपूरला एक कोटीचा गांजा जप्त

शेतमालक बाबर दिव्यांग. पोलिसांनी घेतले ताब्यात ...

लॉजमध्ये गळफास घेतल्याच्या अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह, सांगलीत उडाली एकच खळबळ - Marathi News | A girl body was found hanging in a lodge in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लॉजमध्ये गळफास घेतल्याच्या अवस्थेत सापडला तरुणीचा मृतदेह, सांगलीत उडाली एकच खळबळ

याप्रकरणी एका निवृत्त हवालदाराच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. ...

मिरजेत शंभर फुट तिरंगा ध्वज उभारणार, महापालिका स्थायी सभेची मान्यता - Marathi News | A 100 feet tricolor flag will be raised in Miraj, approved by the municipal standing meeting | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत शंभर फुट तिरंगा ध्वज उभारणार, महापालिका स्थायी सभेची मान्यता

सांगली : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्त मिरजेतील महात्मा गांधी चौकात महापालिकेच्यावतीने शंभर फुट उंचीचा विद्युत रोषणाईने उजळणारा तिरंगा ध्वज ... ...

जतमध्ये तुटलेल्या वीजतारेच्या धक्क्याने शाळकरी मुलासह दोघे ठार, शेतात काम करताना घडली घटना - Marathi News | Two died due to the shock of a broken power line in Jat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जतमध्ये तुटलेल्या वीजतारेच्या धक्क्याने शाळकरी मुलासह दोघे ठार, शेतात काम करताना घडली घटना

मुलगा रोहितचा तारेला स्पर्श झाल्याचे लक्षात आल्यावर त्याची आई त्याला वाचविण्यासाठी पुढे आली; पण धक्का बसून तीही बाजूला फेकली गेली. ...

मंदिरास घालत होती प्रदक्षिणा, अंधाराचा गैरफायदा घेत पुजाऱ्याने केला मनोरुग्ण महिलेचा विनयभंग - Marathi News | Pradakshina was going around the temple, molestation of a mentally ill woman by a priest in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मंदिरास घालत होती प्रदक्षिणा, अंधाराचा गैरफायदा घेत पुजाऱ्याने केला मनोरुग्ण महिलेचा विनयभंग

एका व्हिडिओद्वारे हा प्रकार समोर आला असून याबाबत नागरिकांतून संताप ...

सांगलीत जादा परताव्याच्या आमिषाने ३७ लाखांना गंडा, दोघांना अटक - Marathi News | 37 Lakhs extorted by the lure of excess refund in Sangli, two arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत जादा परताव्याच्या आमिषाने ३७ लाखांना गंडा, दोघांना अटक

परतावा न देता कार्यालय बंद करून पोबारा ...

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाची सांगलीत आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट - Marathi News | Suicide of a medical student in Sangli, reason still unclear | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाची सांगलीत आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

सुटी असल्याने तो गावी सांगलीत आला. दुपारी जेवण करून रूममध्ये गेला अन् पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेतला. ...