लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगली आयटीआयचा योगेश पवार राज्यात प्रथम, विजय मराठे द्वितीय - Marathi News | Yogesh Pawar of Sangli ITI stands first in the state | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली आयटीआयचा योगेश पवार राज्यात प्रथम, विजय मराठे द्वितीय

जिल्ह्यातील सर्व म्हणजे १० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत शनिवारी दीक्षांत सोहळा होत आहे. ...

सांगली: सुवर्णा पवार यांना मॉरिशस मराठी मंडळाचा पुरस्कार जाहीर, महिलांचे सक्षमीकरण आणि बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम - Marathi News | Suvarna Pawar, Women and Child Development Officer of Sangli, announced the award of Mauritius Marathi Mandal | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: सुवर्णा पवार यांना मॉरिशस मराठी मंडळाचा पुरस्कार जाहीर, महिलांचे सक्षमीकरण आणि बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय काम

मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष पृथ्वीराज रुपन यांच्या हस्ते २७ सप्टेंबर रोजी पुरस्कार प्रदान केला जाणार ...

पावसाचा थांबेना फेरा, वाया गेला खरीप हंगामाचा पेरा - Marathi News | Damage to Kharipa crops on an area of ​​more than twenty five thousand acres in Tasgaon taluka of Sangli district due to rains | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पावसाचा थांबेना फेरा, वाया गेला खरीप हंगामाचा पेरा

पावसामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील अंदाजे पंचवीस हजार एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावरील खरिपाच्या पिकांचे नुकसान ...

कलबुर्गी-कोल्हापूर नवीन एक्स्प्रेस आजपासून सुरू - Marathi News | Kalburgi Kolhapur New Express starts from today | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कलबुर्गी-कोल्हापूर नवीन एक्स्प्रेस आजपासून सुरू

यामुळे पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर या तीर्थक्षेत्रास जाणाऱ्या भाविकांची सोय झाली आहे. ...

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबू नदाफ यांचे सांगलीत निधन, वयाच्या १०३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Senior freedom fighter Babu Nadaf passed away in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबू नदाफ यांचे सांगलीत निधन, वयाच्या १०३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

१९८८ मध्ये कै. राजीव गांधी प्रधानमंत्री असताना "ताम्रपट" देऊन त्यांचा दिल्लीत सत्कार करण्यात आला होता. ...

सांगलीत नियोजन समितीअभावी ३७० कोटींच्या कामांचा झाला त्रिशंकू, पालकमंत्र्यांच्या नियुक्तीची प्रतीक्षा - Marathi News | 370 crore worth of works stalled due to lack of planning committee in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत नियोजन समितीअभावी ३७० कोटींच्या कामांचा झाला त्रिशंकू, पालकमंत्र्यांच्या नियुक्तीची प्रतीक्षा

शिंदे सरकारने पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या अद्याप जाहीर केलेल्या नाहीत, त्यामुळे समितीच्या बैठकाही झालेल्या नाहीत. ...

चांदोली धरणाचे वक्राकार दरवाजे बंद, वारणा नदीच्या पाणी पातळीत घट - Marathi News | Curved gates of Chandoli dam closed, Warna river water level reduced | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांदोली धरणाचे वक्राकार दरवाजे बंद, वारणा नदीच्या पाणी पातळीत घट

पावसाचे प्रमाण वाढल्यास धरणातून कोणत्याही क्षणी वक्राकार दरवाजातून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात येणार ...

सांगली जिल्ह्यातील कासेगावच्या खून प्रकरणाचा दोन महिन्यानंतर छडा, रिक्षाचालकास अटक - Marathi News | Rickshaw driver arrested in Kasegaon murder case of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील कासेगावच्या खून प्रकरणाचा दोन महिन्यानंतर छडा, रिक्षाचालकास अटक

शिवीगाळ केल्याने रागाच्या भरात पाटीलने राग सहन न झाल्याने डोक्यात दगड घालून केला खून ...