लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांगली जिल्ह्यात प्रत्येक घरावर फडकणार तिरंगा - Marathi News | Tricolor flag will be hoisted on every house in Sangli district on the occasion of Amrut Mahotsav of Independence | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांगली जिल्ह्यात प्रत्येक घरावर फडकणार तिरंगा

जिल्ह्यातील आवश्यक घरांची संख्या लक्षात घेत स्थानिक विक्रेते व पुरवठादारांशी संपर्क करून तिरंगा ध्वज खरेदीचे नियोजन करावे. ...

आषाढी यात्रेमुळे मिरज जंक्शन ओव्हरफुल्ल, विठ्ठलभक्तांची मोठी गर्दी - Marathi News | Large crowd of passengers at Miraj Junction due to Ashadi Yatra | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आषाढी यात्रेमुळे मिरज जंक्शन ओव्हरफुल्ल, विठ्ठलभक्तांची मोठी गर्दी

गेली दोन वर्षे गाड्या आणि प्रवाशांअभावी ओसाड पडलेले मिरज जंक्शन पुन्हा एकदा गजबजून गेले ...

महापुराचे पाणी मराठवाड्यात नेणार म्हणजे नवं गाजरच, जलतज्ञांचे मत; पाणी नेणार कसे? - Marathi News | How will the water of Flood in Kolhapur, Sangli carry water to Marathwada? Water expert opinion; | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापुराचे पाणी मराठवाड्यात नेणार म्हणजे नवं गाजरच, जलतज्ञांचे मत; पाणी नेणार कसे?

कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांत कमी दिवसांत प्रचंड पाऊस आणि महापूर हा निसर्गाचा नवा पॅटर्न आहे. त्यामुळे पाच-सहा दिवसांत दोन-चार लाख क्युसेक्स पाणी कसे व कोणत्या पद्धतीने वाहून नेणार हाच कळीचा मुद्दा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...

सांगली : भर पावसात जत पूर्वभागामध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Earthquake in Jat in Sangli district during rains | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : भर पावसात जत पूर्वभागामध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

जत पूर्वभाग आणि कर्नाटक सीमावर्ती भागात आज सकाळी ६.२२ वाजताच्या सुमारास वीस ते तीस सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. ...

सत्यजित देशमुख यांची विधानपरिषदेवर वर्णी लागणार? - Marathi News | Satyajit Deshmukh will get the MLA seat in the Legislative Council | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सत्यजित देशमुख यांची विधानपरिषदेवर वर्णी लागणार?

शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादीला शह देण्यासाठी सत्यजित देशमुख यांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. ...

म्हैसाळ हत्याकांड : मांत्रिकाचा साथीदार धीरज सुरवशेंच्या कोठडीत वाढ - Marathi News | Mhaisal massacre: Increase in the cell of Dheeraj Suravshen a witch's accomplice | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :म्हैसाळ हत्याकांड : मांत्रिकाचा साथीदार धीरज सुरवशेंच्या कोठडीत वाढ

बागवान याचा साथीदार धीरज चंद्रकांत सुरवशे (सोलापूर) याच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ ...

मिरजेत अनिल बाबर यांच्यासमोर शिवसैनिकांची घोषणाबाजी, सुरक्षा रक्षकांची उडाली धावपळ - Marathi News | Proclamation of Shiv Sainiks in front of Miraj Anil Babar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत अनिल बाबर यांच्यासमोर शिवसैनिकांची घोषणाबाजी, सुरक्षा रक्षकांची उडाली धावपळ

जखमी वारकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी मिरज सिव्हिलमध्ये आले असात घडला प्रकार ...

सांगली: दामदुप्पटचे आमिष, आळसंदच्या एकाला ८ लाखांचा गंडा; साताऱ्यातील दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Fraud of one from Alsund in Sangli district by showing lure under the name in the stock market | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: दामदुप्पटचे आमिष, आळसंदच्या एकाला ८ लाखांचा गंडा; साताऱ्यातील दोघांवर गुन्हा दाखल

आमच्याकडे लोकांनी सुमारे ४ कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. तुम्हीही गुंतवणूक करा, तुम्हाला ११ महिन्यात सर्व रक्कम दामदुप्पट देण्याचे आमिष दाखवले. ...