लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

कृष्णा नदी प्रदुषण प्रकरणी सांगली महापालिकेला नोटीस - Marathi News | notice to sangli municipal corporation in case of krishna river pollution | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णा नदी प्रदुषण प्रकरणी सांगली महापालिकेला नोटीस

प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून कायदेशीर कारवाईचा इशारा ...

सांगली: आटपाडीत रस्त्यावरच भरवला शेळ्या-मेंढ्यांचा बाजार, प्रशासनाच्या आदेशाला कोलदांडा - Marathi News | A goat-sheep market was held on the streets in a frenzy during the ban due to lumpy disease | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: आटपाडीत रस्त्यावरच भरवला शेळ्या-मेंढ्यांचा बाजार, प्रशासनाच्या आदेशाला कोलदांडा

बंदचे आदेश, पण बाजार भरू नये, यासाठी कोणतीही पूर्वतयारी नाही ...

मिरजेत पानटपरी फोडल्याच्या रागातून सराईत गुन्हेगाराचा खून, एकास अटक - Marathi News | Murder of the criminal out of anger for broken pantapari in Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत पानटपरी फोडल्याच्या रागातून सराईत गुन्हेगाराचा खून, एकास अटक

पानटपरी फोडल्याचा जाब विचारला. यामुळे दोघांत बाचाबाची होऊन हाणामारी झाली. गणेश याने जिलानी यास छातीवर, पोटात, गुप्तांगावर ठोसे मारल्याने जिलानी बेशुद्ध होऊन तेथेच पडला. ...

शेतकऱ्यांना यापुढेही शून्य टक्क्यांनीच कर्जपुरवठा, सांगली जिल्हा बँकेच्या सभेत अध्यक्षांची घोषणा - Marathi News | Loans to farmers at zero percent, Chairman announcement in Sangli District Bank meeting | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेतकऱ्यांना यापुढेही शून्य टक्क्यांनीच कर्जपुरवठा, सांगली जिल्हा बँकेच्या सभेत अध्यक्षांची घोषणा

शेती कर्ज आणि बिगरशेती कर्जाच्या वसुलीसाठी सुरु केलेली एकरकमी कर्ज परतफेड (ओटीएस), सामोपचार कर्ज परतफेड योजनेला मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयही ...

पोटाचा आकार वाढू लागला, वाटलं गर्भधारणा झाली असावी; पण.. - Marathi News | A six kg tumor was removed from the woman's stomach at the Sangli Civil Hospital | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पोटाचा आकार वाढू लागला, वाटलं गर्भधारणा झाली असावी; पण..

काही वेगळेच असल्याचे लक्षात येताच सांगलीच्या शासकीय रुग्णायात धाव घेतली. ...

हळदीचे ब्रॅण्डिंग सांगलीला, संशोधन केंद्र मात्र हिंगोलीला - Marathi News | The government approved the establishment of the first Turmeric Research Center in Maharashtra at in Wasmat Hingoli District | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हळदीचे ब्रॅण्डिंग सांगलीला, संशोधन केंद्र मात्र हिंगोलीला

हळदीची प्रमुख बाजारपेठ असणारा सांगली जिल्हा मात्र दुर्लक्षितच ...

कोंबड्यांनाही लम्पी संसर्गाच्या समाजमाध्यमांवर अफवा, पशुसंवर्धन विभागाने केला नेमका खुलासा - Marathi News | Rumors on social media of lumpy infection in hen, the animal husbandry department has revealed the truth | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोंबड्यांनाही लम्पी संसर्गाच्या समाजमाध्यमांवर अफवा, पशुसंवर्धन विभागाने केला नेमका खुलासा

कोरोनाकाळातही कोंबड्यांना कोरोना होत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्याचा मोठा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसला होता. ...

सांगली: कापूसखेड येथील वादग्रस्त लाचखोर तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात - Marathi News | Controversial briber Talathi from Kapuskhed in the arrested of bribery | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: कापूसखेड येथील वादग्रस्त लाचखोर तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

तक्रारदाराला ३० हजार लाचेपैकी एका नोंदीच्या प्रकरणातील १५ हजार रुपयांची लाच आपल्या माेटारीत ठेवण्यास सांगितले ...