लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

इस्लामपुरातील 'त्या' विवाहितेचा खून, दोन मुलीच झाल्याच्या रागातून पतीने विहिरीत दिलं ढकलून - Marathi News | His wife was pushed into a well because she was a girl, Incident in Islampur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपुरातील 'त्या' विवाहितेचा खून, दोन मुलीच झाल्याच्या रागातून पतीने विहिरीत दिलं ढकलून

पहाटे फिरायला जाण्याचा बहाणा करत पत्नी राजनंदिनी हिला आपल्या दुचाकीवरून कापूसखेड रस्त्यावरून घेऊन गेला. अन् विहिरीत ढकलून दिले. ...

सांगलीच्या कृष्णा नदीपातळीत वाढ, नागठाणे बंधारा पाण्याखाली - Marathi News | Krishna river level rise in Sangli, Nagthane Bandhara under water | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या कृष्णा नदीपातळीत वाढ, नागठाणे बंधारा पाण्याखाली

सांगलीतील आयर्विनजवळील पातळी २१ फुटांवर गेली आहे. ...

गंडा घालणाऱ्या कंपन्यांची चौकशी सुरू; जुन्या कंपन्यांचे काय?; शेअर मार्केटच्या माध्यमातून होतीय फसवणूक - Marathi News | Investigating the companies that cheated through the stock market | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गंडा घालणाऱ्या कंपन्यांची चौकशी सुरू; जुन्या कंपन्यांचे काय?; शेअर मार्केटच्या माध्यमातून होतीय फसवणूक

जे शक्य नाही असे आमिष दाखवून सर्वसामान्यांच्याच खिशाला चाट लावूनही कंपन्यांवर विश्वास ठेवण्याचे प्रमाण अद्यापही कायम आहे. ...

शेरीनाल्याचे दृष्टचक्र थांबणार तरी कधी?, राजकीय उदासीनतेमुळे सांगलीकरांच्या वाट्याला दूषित पाणी - Marathi News | When will the cycle of Sherinalya stop? Contaminated water for the people of Sangli due to political indifference | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेरीनाल्याचे दृष्टचक्र थांबणार तरी कधी?, राजकीय उदासीनतेमुळे सांगलीकरांच्या वाट्याला दूषित पाणी

शेरीनाला योजनेवर २० कोटीहून अधिक रक्कम खर्च होऊनही तो कायमस्वरूपी निकाली निघालेला नाही. कृष्णा नदीचे प्रदूषण थांबलेले नाही. हे दृष्टचक्र थांबणार तरी कधी? ...

पितृपक्षामुळे फुलांचा बाजार कोमेजला, मागणीअभावी दरात घट - Marathi News | Due to pitru paksha the Big impact on the flower market, prices fell due to lack of demand | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पितृपक्षामुळे फुलांचा बाजार कोमेजला, मागणीअभावी दरात घट

मागणीअभावी गुलाब झेंडूसह सर्वच फुलांचे दर घटल्याने उत्पादक शेतकरी दसऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत. ...

तुकडा तांदळावरील निर्यातबंदी तातडीने मागे घ्या, किसान सभेची मागणी - Marathi News | Withdraw the export ban on broken rice immediately, Kisan Sabha demands | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तुकडा तांदळावरील निर्यातबंदी तातडीने मागे घ्या, किसान सभेची मागणी

सरकारने पंधरवड्यापूर्वी तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी लागू केली ...

मिरजेची जागा भाजपाला देणे ही मोठी चूकच - उद्धव ठाकरे - Marathi News | Giving Miraje's seat to BJP is a big mistake says Uddhav Thackeray | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेची जागा भाजपाला देणे ही मोठी चूकच - उद्धव ठाकरे

सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसमवेत ठाकरे यांनी मुंबईत बैठक घेतली. ...

सांगली: पर्स चोरणारी सहा महिलांची आंतरराज्य टोळी जेरबंद - Marathi News | Interstate gang of six women who stole purses jailed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सांगली: पर्स चोरणारी सहा महिलांची आंतरराज्य टोळी जेरबंद

कासेगाव पोलिसांनी मोठ्या शितापीने केली कारवाई ...