लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगली: तब्बल ३५० शिक्षकांकडे जिल्हा बँकेची २५ कोटींची थकबाकी, कारवाईच्या हालचाली सुरु - Marathi News | As many as 350 teachers owe Sangli District Bank 25 crores | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: तब्बल ३५० शिक्षकांकडे जिल्हा बँकेची २५ कोटींची थकबाकी, कारवाईच्या हालचाली सुरु

कर्जे वसुलीसाठी बँकेने एकरकमी परतफेड योजनेला मुदतवाढ दिली आहे. ...

सांगली जिल्ह्यात ११८ जनावरे लम्पी बाधित, तीन गायींचा मृत्यू; पशुसंवर्धन आयुक्तांनी घेतला आढावा - Marathi News | 118 animals infected with lumpy in Sangli district, three cows died | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात ११८ जनावरे लम्पी बाधित, तीन गायींचा मृत्यू; पशुसंवर्धन आयुक्तांनी घेतला आढावा

वाढलेल्या लम्पी त्वचारोगाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सच्चिद्रप्रताप सिंह यांनी वाळवा तालुक्यातील शेखरवाडी आणि ऐतवडे खुर्दला भेट देऊन पाहणी केली. ...

भाजपमध्ये कोणी येण्याची आता आवश्यकता नाही: चंद्रकांत पाटील  - Marathi News | chandrakant patil said there is no need for anyone to join bjp now | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजपमध्ये कोणी येण्याची आता आवश्यकता नाही: चंद्रकांत पाटील 

विश्वजित कदमांचा भाजपकडे प्रस्तावच नाही ...

कापूसखेडच्या लाचखोर तलाठ्याचा साथीदार जेरबंद; सांगली लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई - Marathi News | accomplice of bribery talathi of kapuskhed was jailed Action of sangli anti corruption department | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कापूसखेडच्या लाचखोर तलाठ्याचा साथीदार जेरबंद; सांगली लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई

संशयिताला न्यायालयीन कोठडी ...

सांगली महापालिकेच्या शहर अभियंत्यासह चौघांना 'कारणे दाखवा' नोटीस - Marathi News | 'Show cause' notices to four including city engineer of Sangli Municipal Corporation  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेच्या शहर अभियंत्यासह चौघांना 'कारणे दाखवा' नोटीस

महापालिकेत आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी मारल्याने शहर अभियंत्यासह चार वरिष्ठ अधिकारी अडचणीत आले आहेत. ...

सांगलीत परप्रांतीय चोरट्याला अटक; मोटारसायकल जप्त, आरोपी बिहारचा असल्याचा संशय  - Marathi News | A youth from Bihar has been arrested for stealing a motorcycle in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत परप्रांतीय चोरट्याला अटक; मोटारसायकल जप्त, बिहारचा असल्याचा संशय 

सांगलीत मोटारसायकल चोरणाऱ्या बिहारमधील तरूणाला अटक करण्यात आली आहे.  ...

मराठा समाजातर्फे थोरात, पोतदार यांना अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता पुरस्कार जाहीर - Marathi News | The Maratha society announced superstition eradication activist award to Rahul Thorat, Shreemant Potdar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मराठा समाजातर्फे थोरात, पोतदार यांना अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता पुरस्कार जाहीर

ॲड. दत्ताजीराव माने अंधश्रद्धा निर्मूलन जिल्हास्तरीय कार्यकर्ता पुरस्कारासाठी थोरात यांची निवड झाली. राज्यस्तरीय अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता पुरस्कारासाठी सातारा येथील श्रीमंत पोतदार यांना निवडण्यात आले. ...

सांगलीत घरफोडी करणारा चोरटा जेरबंद, अडीच लाखाचे दागिने जप्त - Marathi News | House burglar arrested in Sangli, Jewelery worth two and a half lakh seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत घरफोडी करणारा चोरटा जेरबंद, अडीच लाखाचे दागिने जप्त

अटक केलेला चोरटा रेकॉर्डवरील गुन्हेगार ...