लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगली सीआयडीच्या उपअधीक्षक मुल्ला बनल्या ‘मिसेस इंडिया वुमन टुडे’ - Marathi News | deputy superintendent of sangli cid mulla becomes mrs india woman today | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली सीआयडीच्या उपअधीक्षक मुल्ला बनल्या ‘मिसेस इंडिया वुमन टुडे’

याच स्पर्धेतील ‘बेस्ट पर्सनॅलिटी’ यातही त्यांनी उपविजेतेपद पटकाविले. ...

परिचारिका असल्याचे सांगत नवजात अर्भकाचे केलं अपहरण, पोलिसांनी सहा तासात लावला छडा - Marathi News | A woman pretending to be a nurse kidnapped a newborn from a government hospital in Athani sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :परिचारिका असल्याचे सांगत नवजात अर्भकाचे केलं अपहरण, पोलिसांनी सहा तासात लावला छडा

‘वजन करण्यासाठी घेऊन जाते’ असे सांगून नवजात अर्भक हातात घेऊन निघून गेली. अर्धा तास झाला तरीही ती परतच आली नाही ...

लांडग्यांसाठी आटपाडीतील डुबई कुरण राखीव, राज्य शासनाची घोषणा - Marathi News | A reserve for Indian wolf in Dubai kuran Atpadi Taluka of Sangli District | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लांडग्यांसाठी आटपाडीतील डुबई कुरण राखीव, राज्य शासनाची घोषणा

वन्यजीवांचे संवर्धन करताना ग्रामस्थांना व वनक्षेत्राच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेत या नवीन संवर्धन राखीव क्षेत्राची घोषणा करण्यात आली आहे. ...

सांगलीत घरपट्टीच्या बड्या थकबाकीदारांची नावे चौकात झळकणार - Marathi News | The names of Gharpatti arrears will be put on the poster in the square In Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत घरपट्टीच्या बड्या थकबाकीदारांची नावे चौकात झळकणार

महापालिकेतील बैठकीत घेण्यात आला निर्णय ...

फॉक्सकॉन'प्रमाणे महाराष्ट्रातील आणखीन एक प्रकल्प गुजरातला जाणार?; नुसतीच घोषणा, कार्यवाही शून्य - Marathi News | Like Foxconn the dryport to be set up at Ranjani taluka Kavthemahankal will go to Gujarat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :फॉक्सकॉन'प्रमाणे महाराष्ट्रातील आणखीन एक प्रकल्प गुजरातला जाणार?; नुसतीच घोषणा, कार्यवाही शून्य

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गेल्या तीन ते चार वर्षापासून सातत्याने घोषणा करीत आहेत ...

ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांना विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर - Marathi News | Vishnudas Bhave Gaurav award announced to veteran Satish Alekar by jabbar patel | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांना विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर

सांगलीत नाट्यविद्यामंदिर समितीतर्फे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी गुरुवारी ही घोषणा केली. ...

सांगलीत दुर्गामाता दौडीचा मुद्दा ठरणार कळीचा, वादाचा नेमका मुद्दा जाणून घ्या - Marathi News | Durga Mata race will be the key issue In Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत दुर्गामाता दौडीचा मुद्दा ठरणार कळीचा, वादाचा नेमका मुद्दा जाणून घ्या

कोरोनामुळे दोन वर्षे खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरु होत असताना नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे ...

उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य: "..अन्यथा रामदास कदमांना सांगलीत पाय ठेवू देणार नाही" - Marathi News | Ramdas Kadam, who made controversial statements about Uddhav Thackeray will not allow him to set foot in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य: "..अन्यथा रामदास कदमांना सांगलीत पाय ठेवू देणार नाही"

भाजपची सुपारी घेऊन शिवसेनेवर आगपाखड करण्याचा उद्योग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदार नेत्यांनी चालवलेला आहे ...