लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगली जिल्ह्यात यंदाही एफआरपीचे तुकडेच!, 'कोल्हापूरला जमते, सांगलीत का नाही'? - Marathi News | This year also FRP phase In Sangli District | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात यंदाही एफआरपीचे तुकडेच!, 'कोल्हापूरला जमते, सांगलीत का नाही'?

ऊस दरावरून कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेत संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. ...

वाळूतस्करांनी धावत्या ट्रॅक्टरमधून कोतवालास ढकलले, आटपाडीतील धक्कादायक घटना - Marathi News | Sand smugglers pushed Kotwala from running tractor, a shocking incident in Atpadi sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वाळूतस्करांनी धावत्या ट्रॅक्टरमधून कोतवालास ढकलले, आटपाडीतील धक्कादायक घटना

कोतवाल पोपट वाघमारे जखमी झाले ...

हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून रोकड लंपास, पोलिसांनी चोरट्यास केलं जेरबंद - Marathi News | Theft in Hanuman temple in Budhgaon sangli district, thief arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून रोकड लंपास, पोलिसांनी चोरट्यास केलं जेरबंद

सांगलीतील मशिदीमध्येही चोरीचा प्रयत्न ...

आता जनावरांचेही भरू लागले ऑनलाईन बाजार; लम्पीमुळे निर्बंधांवर बळिराजाने काढला मार्ग - Marathi News | Now the online market is also filled with animals, farmers made his way through the restrictions due to Lumpy | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आता जनावरांचेही भरू लागले ऑनलाईन बाजार; लम्पीमुळे निर्बंधांवर बळिराजाने काढला मार्ग

दिवाळीपासून यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू होत असल्याने शेतकरी शर्यतीच्या बैलांची खरेदी करतात. पण, लम्पीमुळे व्यवहारांना ब्रेक लागला आहे. ...

राज्यात नवीन २० महामंडळे स्थापन करणार; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही - Marathi News | 20 new corporations will be established in the state; says Minister Chandrakant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्यात नवीन २० महामंडळे स्थापन करणार; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

सांगलीत घरेलू महिला कामगारांचा मेळावा ...

मराठा आरक्षणासाठी चंद्रकांत पाटील यांना साकडे, ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी - Marathi News | Maratha Kranti Morcha has demanded minister Chandrakant Patil for Maratha reservation  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मराठा आरक्षणासाठी चंद्रकांत पाटील यांना साकडे, ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी

मराठा आरक्षणासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मराठा क्रांती मोर्चाने साकडे घातले आहे.  ...

वेदांता कुणामुळे राज्याबाहेर गेला, हे आता कळेल; चंद्रकांत पाटलांचा आदित्य ठाकरेंना टोला - Marathi News | Minister Chandrakant Patil on Aditya Thackeray decision to stage public outcry after Vedanta-Foxcon project moved to Gujarat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वेदांता कुणामुळे राज्याबाहेर गेला, हे आता कळेल; चंद्रकांत पाटलांचा आदित्य ठाकरेंना टोला

मुंबईतील शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्या गटाला दसरा मेळावा घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. याबाबत पाटील यांनी भाष्य करण्याचे टाळले. ...

पुढील चार महिने पाऊस पडणार? द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम - Marathi News | Will it rain for the next four months? Confusion among grape growers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पुढील चार महिने पाऊस पडणार? द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

पुढील चार महिने पाऊस पडणार असल्याच्या निराधार अंदाजाने शेतकरी संभ्रमात ...