लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

पोलिसांच्या हातावर दिली तुरी; सांगली कारागृहातून खूनातील संशयित आरोपी पळाला - Marathi News | Suspected accused in the murder escaped from Sangli Jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांच्या हातावर दिली तुरी; सांगली कारागृहातून खूनातील संशयित आरोपी पळाला

Crime News : तासगाव खून प्रकरणांत होत जेलमध्ये, रविवारी सकाळी सव्वा सात वाजता पळ ...

CWG 2022:संकेत सरगरला राज्य सरकार देणार ३० लाख; एकनाथ शिंदेंनी केली घोषणा - Marathi News | Maharashtra government will give Rs 30 lakh to Sanket Sargar who won the silver medal in commonwealth games 2022 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :संकेत सरगरला राज्य सरकार देणार ३० लाख; एकनाथ शिंदेंनी केली घोषणा

इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत महाराष्ट्राच्या सुपुत्राने भारतासाठी पहिले पदक जिंकले. ...

Commonwealth Games 2022: रौप्य पदक विजेत्या संकेतचे वडील म्हणाले, "आम्हाला सुवर्णपदकाचाच विश्वास होता; पण..." - Marathi News | Commonwealth Games 2022: The gold medal was the only confidence but., An opinion expressed by Sanket sargar father mahadev sargar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Commonwealth Games 2022: रौप्य पदक विजेत्या संकेतचे वडील म्हणाले, "आम्हाला सुवर्णपदकाचाच विश्वास होता; पण..."

संकेत सोने लुटूनच परतणार, असा विश्वास होता; पण ...

सांगली: उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच नागपंचमी साजरी करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | Celebrate Nag Panchami as per High Court directive, District Collector orders | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच नागपंचमी साजरी करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

वनविभागाने नागपंचमीसाठी १२५ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. दहा गस्ती पथके शिराळा येथील ३२ गल्ल्यांमध्ये पथकांचे लक्ष असणार आहे ...

अलमट्टी धरणात धोरण निश्चितीपेक्षा जास्त पाणीसाठा, पातळी कमी करण्याची महाराष्ट्राची विनंती - Marathi News | Water storage in Almaty dam is higher than the policy limit, Maharashtra request to reduce the level | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अलमट्टी धरणात धोरण निश्चितीपेक्षा जास्त पाणीसाठा, पातळी कमी करण्याची महाराष्ट्राची विनंती

महाराष्ट्र व कर्नाटकातील जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांच्या पूर नियंत्रण बैठकीमध्ये अलमट्टी धरणातील पाणी पातळीबाबत धोरण निश्चित झाले होते ...

४ वर्षांपूर्वी पान विकणाऱ्या पोरानं पटकावलं रौप्य; जाणून घ्या मराठमोठ्या संकेत महादेव सरगरची कहाणी - Marathi News | Commonwealth Games 2022 Sanket Mahadev Sargar of Maharashtra Sangli district has won a silver medal for India    | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :४ वर्षांपूर्वी पान विकणाऱ्या पोरानं पटकावलं रौप्य; जाणून घ्या मराठमोठ्या संकेतची कहाणी

इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पदकाचे खाते उघडले आहे. ...

सांगली जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकुळ; डफळापुरात एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न, कारला बांधले मशीन अन्.. - Marathi News | Thieves tried to break ATM machine in Daflapur of Jat taluka sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकुळ; डफळापुरात एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न, कारला बांधले मशीन अन्..

चोरट्यांना जेरबंद करणे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे. ...

पंतप्रधानांची ‘मन की बात’ प्रथमच लाइव्ह, महाराष्ट्रातील 'या' गावात लाइव्ह कार्यक्रम दाखवण्याचा निर्णय - Marathi News | Prime Minister Narendra Modi's Mann Ki Baat program will be shown live for the first time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधानांची ‘मन की बात’ प्रथमच लाइव्ह, महाराष्ट्रातील 'या' गावात लाइव्ह कार्यक्रम दाखवण्याचा निर्णय

आठ वर्षांत प्रथमच महाराष्ट्रातील एका गावात हा कार्यक्रम लाइव्ह दाखवण्याचा निर्णय पंतप्रधान कार्यालयाने घेतला आहे. ...