लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

लम्पीच्या पार्श्वभूमीवर म्हैशींच्या वाहतुकीला सशर्त परवानगी, पण.. - Marathi News | Conditional permission for movement of buffaloes in the background of Lumpy | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लम्पीच्या पार्श्वभूमीवर म्हैशींच्या वाहतुकीला सशर्त परवानगी, पण..

शेतकऱ्यांनी जनावरांचे ऑनलाईन बाजार सुरु केले आहेत, पण वाहतूक करता येत नसल्याने ऑनलाईन खरेदी-विक्रीमध्ये अडचणी येत होत्या. ...

आष्टयानजीक एस.टी बस, ट्रकचा भीषण अपघात; विद्यार्थ्यासह १४ जण जखमी, ट्रक चालक फरार - Marathi News | Fatal accident involving ST bus truck near Ashta; 14 people including a student injured | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आष्टयानजीक एस.टी बस, ट्रकचा भीषण अपघात; विद्यार्थ्यासह १४ जण जखमी, ट्रक चालक फरार

धडक देऊन ट्रक सुमारे २०० मीटर वर जाऊन थांबला ...

गुळात कृत्रिम खाद्य रंगाचा वापर; कोल्हापूर, सांगलीतील उत्पादकांना प्रत्येकी पाच लाखांचा दंड - Marathi News | Use of artificial food coloring in jaggery; Manufacturers in Kolhapur, Sangli fined Rs 5 lakh each | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुळात कृत्रिम खाद्य रंगाचा वापर; कोल्हापूर, सांगलीतील उत्पादकांना प्रत्येकी पाच लाखांचा दंड

आहारात साखरेचे प्रमाण कमी असावे याची सर्वसामान्यांना आता जाणीव होऊ लागल्याने साखरेला पर्याय अनेकजण गुळाची निवड करतात. ...

सांगलीच्या सुपुत्राने जिंकली अमेरीकेच्या ॲटलांटामधील क्रिकेट लिग, देशभरात प्रसिद्ध आहे लीग - Marathi News | Sangli captain Ankur Mali's Sharks team won the prestigious Cricket League tournament in Atlanta USA | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या सुपुत्राने जिंकली अमेरीकेच्या ॲटलांटामधील क्रिकेट लिग, देशभरात प्रसिद्ध आहे लीग

लीगमध्ये जगभरातील दहाहून अधिक देशांमधील १०० संघांनी सहभाग घेतला होता, ...

शरद पवारांनी बहुजनांच्या जिवावर राजकारण करत बहुजनांचाच घात केला, गोपीचंद पडळकरांची जहरी टीका - Marathi News | Sharad Pawar betrayed the Bahujans, Criticism of Gopichand Padalkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शरद पवारांनी बहुजनांच्या जिवावर राजकारण करत बहुजनांचाच घात केला, गोपीचंद पडळकरांची जहरी टीका

आरेवाडीचा बन महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होणार ...

सांगलीतील शिक्षण संस्था महामंडळाच्या अधिवेशनात मंजूर झाले 'हे' ठराव - Marathi News | resolution was approved in the session of the Sangli Educational Institutions Corporation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील शिक्षण संस्था महामंडळाच्या अधिवेशनात मंजूर झाले 'हे' ठराव

'शिक्षण संस्थांकडे लोक चांगल्या नजरेने बघत नाहीत. समाज विरोधात बोलत असेल, तर संस्थांनी आत्मचिंतन करावे' ...

पवित्र पोर्टल बंद करण्यावरुन शिक्षण संस्था आणि सरकार आमनेसामने; दीपक केसरकर संतापले - Marathi News | Educational institutions and government face off over closure of pavitra portals; Deepak Kesarkar got angry | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पवित्र पोर्टल बंद करण्यावरुन शिक्षण संस्था आणि सरकार आमनेसामने; दीपक केसरकर संतापले

शिक्षक भरतीसाठीचे 'पवित्र पोर्टल' बंद करण्यावरुन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासमोरच आरडाओरडा झाला. संतापलेल्या केसरकरांनी उपस्थितांना सुनावले. ...

वीसपेक्षा कमी पटसंख्या, सांगली जिल्ह्यातील 'इतक्या' शाळांवर गंडांतर येणार - Marathi News | Number less than twenty, 385 schools in Sangli district will be closed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वीसपेक्षा कमी पटसंख्या, सांगली जिल्ह्यातील 'इतक्या' शाळांवर गंडांतर येणार

पण, शिक्षण विभागाला अद्याप तसे आदेश आले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ...