लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

ऐन दिवाळीत ग्राहकांना आर्थिक फटका, दसऱ्याला स्वस्त मिळालेले खाद्यतेल दिवाळीला महागले - Marathi News | Edible oil became expensive again this Diwali | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ऐन दिवाळीत ग्राहकांना आर्थिक फटका, दसऱ्याला स्वस्त मिळालेले खाद्यतेल दिवाळीला महागले

खाद्यतेलाचे दर काही काळ स्थिर राहण्याचा तज्ज्ञांचा अंदाज खोटा ठरल्याने ग्राहकांना आर्थिक फटका ...

अग्रणीचे पुनरुज्जीवन करणाऱ्या 'पोकलेन मशिन'चा वाढदिवस, दुष्काळ हटवून हिरवाईसाठी हातभार - Marathi News | Activists celebrated the third birthday of Poklen machine which works for water conservation in hundreds of hectares | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अग्रणीचे पुनरुज्जीवन करणाऱ्या 'पोकलेन मशिन'चा वाढदिवस, दुष्काळ हटवून हिरवाईसाठी हातभार

अग्रणी नदीच्या खोऱ्याची दुष्काळी पट्टा ही ओळख पुसून जलक्रांती करण्याच्या उद्देशाने जल बिरादरी गेल्या दशकभरापासून खोऱ्यात काम करत आहे. ...

सांगली: सातबारा दुरुस्तीसाठी १५ हजाराची लाच स्वीकारली, महिला तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात - Marathi News | Talathi Manisha Kulkarni of Kheradevangi Kadegaon taluka was arrested while accepting a bribe of 15,000 | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: सातबारा दुरुस्तीसाठी १५ हजाराची लाच स्वीकारली, महिला तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

तक्रारदाराकडे २० हजाराची लाच मागितली. तडजोडीअंती १५ हजार देण्याचे निश्चित झाले. ...

परभणीच्या ट्रकचालकाला सांगलीजवळ लुटले, रोकड लंपास; चौघाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Parbhani truck driver robbed near Sangli, A case has been registered against four | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :परभणीच्या ट्रकचालकाला सांगलीजवळ लुटले, रोकड लंपास; चौघाविरोधात गुन्हा दाखल

संशयितांनी ट्रकमध्ये दारुसाठा तसेच गांजा असल्याचे सांगून त्याला दमदाटी केली. ट्रकच्या केबीनमध्ये चढले आणि ड्रॉवरमधील ३३ हजार ५०० रुपयांची रक्कम लंपास केली. ...

सांगलीत आरटीओकडून पुणे-बेंगळुरु महामार्गावर प्रवासी वाहनांची झाडाझडती, नाशिकच्या अपघातानंतर आली जाग - Marathi News | Inspection of passenger vehicles on Pune-Bengaluru highway from RTO in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत आरटीओकडून पुणे-बेंगळुरु महामार्गावर प्रवासी वाहनांची झाडाझडती, नाशिकच्या अपघातानंतर आली जाग

एसटी महामंडळाच्या शिवशाही व एसटींकडे मात्र दुर्लक्ष ...

सांगली: आईसह तीन मुलींचे मृतदेह तलावात आढळले, जत तालुक्यात उडाली एकच खळबळ - Marathi News | Dead bodies of three girls including mother found in lake, incident in Jat taluka sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: आईसह तीन मुलींचे मृतदेह तलावात आढळले, जत तालुक्यात उडाली एकच खळबळ

ग्रामस्थांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून पतीनेच पत्नीसह तीन मुलींना तलावात ढकलून दिल्याची चर्चा ...

सावकाराच्या तगाद्याने खोतवाडीच्या तरुणाची आत्महत्या - Marathi News | Crime News Suicide Youth of Khotwadi committed suicide due to moneylender | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावकाराच्या तगाद्याने खोतवाडीच्या तरुणाची आत्महत्या

पत्नीची फिर्याद, सांगली ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल ...

दोन मोटारींच्या अपघातात औरंगाबादचे सहाजण जखमी; दोन बालकांचा समावेश - Marathi News | Six people from Aurangabad injured in two-car accident; Including two children | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दोन मोटारींच्या अपघातात औरंगाबादचे सहाजण जखमी; दोन बालकांचा समावेश

विटा शहराजवळ घटना : दोन मोटारींची समोरासमोर धडक ...