लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगलीत आंतरराज्य घरफोडी करणाऱ्यांकडून साडे पाच लाखांचा ऐवज जप्त, एलसीबीची कारवाई - Marathi News | 5.5 lakh cash seized from inter state house burglars in Sangli, LCB action | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत आंतरराज्य घरफोडी करणाऱ्यांकडून साडे पाच लाखांचा ऐवज जप्त, एलसीबीची कारवाई

घरफोडीच्या गुन्ह्यात वाढ ...

मद्यपी नराधम बापानेच चार वर्षांच्या बालिकेचा केला खून, सांगलीतील कुरळप येथील संतापजनक घटना - Marathi News | Four year old girl killed by drunken murderer father, shocking incident at Kuralap in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मद्यपी नराधम बापानेच चार वर्षांच्या बालिकेचा केला खून, सांगलीतील कुरळप येथील संतापजनक घटना

औषधोपचारास कंटाळून कृत्य केल्याची माहिती, विहिरीत टाकल्याची पोलिसांना दिली कबुली ...

सांगलीत येत्या रविवारी महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान - Marathi News | Mayor Cup International Wrestling Ground in Sangli next Sunday | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत येत्या रविवारी महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान

भारत व इराणच्या मल्लामध्ये पहिल्या क्रमांकाची कुस्ती होणार ...

जुनी पेन्शन योजना: सांगलीत सरकारी कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक - Marathi News | Old pension scheme: Govt employees strike collector office in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जुनी पेन्शन योजना: सांगलीत सरकारी कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

संपाच्या तिसऱ्या दिवशीही एकजूट कायम राखत जुन्या पेन्शनच्या मागणीवर ठाम ...

जिल्ह्यातील १४३२ शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा - Marathi News | Satbara of the 1432 farmers in the district will be empty, loan waiver | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्ह्यातील १४३२ शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा

भूविकास बँकेच्या कर्जदारांना फायदा : १३३ कोटी झाले माफ; जिल्हा प्रशासनाला आदेश ...

प्रेयसीशी भेट होत नसल्याने नैराश्यातून शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय, सांगलीतील बेळुंखी येथील घटना - Marathi News | The farmer ended his life due to depression as he could not meet his girlfriend, Incident at Belunkhi in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्रेयसीशी भेट होत नसल्याने नैराश्यातून शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय, सांगलीतील बेळुंखी येथील घटना

पोलिसांच्या चौकशीत आत्महत्येमागील खरे कारण समजले ...

इस्लामपूर परिसरात वादळी पावसाचा धुमाकूळ, अवघ्या दहा मिनिटांत सगळीकडे पाणीच पाणी - Marathi News | Stormy rain in Islampur area, water everywhere in just ten minutes | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपूर परिसरात वादळी पावसाचा धुमाकूळ, अवघ्या दहा मिनिटांत सगळीकडे पाणीच पाणी

हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला ...

सांगली महापालिकेत नगरसेवकाचा कटोरा घेऊन ठिय्या, शालेय पोषण आहार देत नसल्याने आंदोलन - Marathi News | corporator on strike In Sangli Municipal Corporation,protesting because school nutrition is not being provided | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेत नगरसेवकाचा कटोरा घेऊन ठिय्या, शालेय पोषण आहार देत नसल्याने आंदोलन

'महापालिकेच्या शाळांकडे प्रशासन, पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहेत. कायम शिक्षक संपावर गेले आहेत. त्यामुळे अनेक शाळांत कंत्राटी शिक्षकांवर ताण आला आहे.' ...