लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

लसीकरणानंतरही लम्पीचा संसर्ग वाढता पाच दिवसांत ५३२ जनावरांना बाधा; ३६ बाधित जनावरांचा गेला बळी  - Marathi News | 532 animals affected in 5 days with increasing Lumpy infection despite vaccination; 36 infected animals died | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लसीकरणानंतरही लम्पीचा संसर्ग वाढता पाच दिवसांत ५३२ जनावरांना बाधा; ३६ बाधित जनावरांचा गेला बळी 

या संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू होताच प्रशासनाने जनावरांचा आठवडे बाजार तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्या जनावरांवर बंदी घातली. ...

सांगली: संजयकाकांचा राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेनेला धक्का, घोरपडे गटाच्या नगरसेविका खासदारांच्या गटात - Marathi News | Sheetal Patil of Shiv Sena leader Ajitrao Ghorpade group joined BJP MP Sanjay Kaka Patil in Kavthe Mahankal Nagar Panchayat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: संजयकाकांचा राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेनेला धक्का, घोरपडे गटाच्या नगरसेविका खासदारांच्या गटात

नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीवेळी खा. पाटील यांनी राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फोडले होते ...

पडळकरांचे भाकित अन् इस्लामपुरात संशयकल्लोळ, जयंत पाटलांच्या वक्तव्याकडे सर्वांचे लक्ष - Marathi News | Discussion in Islampur on Gopichand Padalkar statement about Jayant Patil joining BJP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पडळकरांचे भाकित अन् इस्लामपुरात संशयकल्लोळ, जयंत पाटलांच्या वक्तव्याकडे सर्वांचे लक्ष

जयंत पाटलांना डिवचण्यासाठी भाजपची पडळकरांच्या खांद्यावर बंदुक ...

सांगली: संकटावर मात करून शेती पिकवली, अज्ञातांनी चार लाखांची डाळिंब चोरली - Marathi News | Pomegranate worth four lakh rupees stolen from Bombewadi Atpadi taluka sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: संकटावर मात करून शेती पिकवली, अज्ञातांनी चार लाखांची डाळिंब चोरली

कष्टाने पिकवलेली डाळिंब चोरीला गेल्याने मेटकरी यांना मोठा फटका बसला ...

सांगली: कवलापूर विमानतळावरुन जुंपली, शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये वादाचे विमानोड्डाण - Marathi News | Argument between ShivSena-NCP from Kavalapur Airport Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: कवलापूर विमानतळावरुन जुंपली, शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये वादाचे विमानोड्डाण

महाविकास आघाडीच्या धावपट्टीवरून निवडणुका जिंकण्यासाठी उड्डाण घेऊ पाहणाऱ्या शिवसेना व राष्ट्रवादी या घटक पक्षांत कवलापूर विमानतळाच्या जागेवरून ठिणगी ...

गर्भवतीला ग्रहण पाळण्याची सक्ती करू नका, अंनिस आणि स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेचे आवाहन - Marathi News | Don't force pregnant women to observe eclipse, appeals Annis and Gynecologists Association | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गर्भवतीला ग्रहण पाळण्याची सक्ती करू नका, अंनिस आणि स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेचे आवाहन

ग्रहणकाळात गर्भवतीला अंधाऱ्या खोलीत बसवून ठेवणे, तिच्या व बाळाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. ...

राज्यभरातील ऐतिहासिक बारव जलसंस्कृती प्रदर्शनातून मांडणार, तासगावमधील सर्कससिंहांच्या विहिरीचाही समावेश - Marathi News | Twelve historical water culture exhibits from across the state will be presented | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्यभरातील ऐतिहासिक बारव जलसंस्कृती प्रदर्शनातून मांडणार, तासगावमधील सर्कससिंहांच्या विहिरीचाही समावेश

अंदाजे सव्वादोनशे वर्षांची बारव नियमित वापरामुळे आजही सुस्थितीत व स्वच्छ ...

सांगलीत मद्यपी प्रियकराचा मध्यरात्री धिंगाणा, युवतीचा विनयभंग करत कुटुंबियांना केली मारहाण - Marathi News | drunken boyfriend molested the girl in the middle of the night and beat up the family members In Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत मद्यपी प्रियकराचा मध्यरात्री धिंगाणा, युवतीचा विनयभंग करत कुटुंबियांना केली मारहाण

एकतर्फी प्रेमातून ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’, असे सांगून युवतीचा विनयभंग केला. ...